Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
हसणाऱ्या या आयपीएस अधिकारी कोण.सोशल मीडियावर ट्रोल

हसणाऱ्या या आयपीएस अधिकारी कोण.सोशल मीडियावर ट्रोल

सोशल मीडियातील व्हायरल व्हीडिओत दिसणाऱ्या आयपीएस अधिकारी एखाद्या स्टँड-अप कॉमेडी शोमध्ये बसल्या आहेत, असं तुम्हाला वाटत असेल. ज्या प्रकारे या मॅडम हसताना दिसत आहेत, असं वाटतं की ही पत्रकार परिषद नसून मॅडमने मीडियाला आपली करमणूक करण्यासाठी बोलावलं आहे.

परंतु इथे काय सुरू होतं, हे तुम्ही जर ऐकलं तर तुमच्या देखील तळपायातील आग मस्तकात जाईल. इथे या महिला आयपीएस अधिकारी १० वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचार व त्यासंदर्भात अटक केलेल्या आरोपींबद्दल माहिती देण्यासाठी आल्या होत्या. परंतु त्यांच्या चेहऱ्यावर या प्रकरणाची किती गंभीरता होती, हे तुम्ही पाहिलं आहे.

सोशल मीडियातील व्हायरल व्हीडिओत दिसणाऱ्या आयपीएस अधिकारी एखाद्या स्टँड-अप कॉमेडी शोमध्ये बसल्या आहेत, असं तुम्हाला वाटत असेल. ज्या प्रकारे या मॅडम हसताना दिसत आहेत, असं वाटतं की ही पत्रकार परिषद नसून मॅडमने मीडियाला आपली करमणूक करण्यासाठी बोलावलं आहे. परंतु इथे काय सुरू होतं, हे तुम्ही जर ऐकलं तर तुमच्या देखील तळपायातील आग मस्तकात जाईल. इथे या महिला आयपीएस अधिकारी १० वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचार व त्यासंदर्भात अटक केलेल्या आरोपींबद्दल माहिती देण्यासाठी आल्या होत्या. परंतु त्यांच्या चेहऱ्यावर या प्रकरणाची किती गंभीरता होती, हे तुम्ही पाहिलं आहे.

https://youtu.be/5z0TKFklxlQ?si=c8aj3k2mh_jwZGzK

पत्रकार परिषदेत हसणाऱ्या या आयपीएस अधिकारी तामिळनाडू राज्यातील आहेत. २१ मे रोजी येथून एक १० वर्षांची चिमुरडी घराबाहेर खेळताना बेपत्ता झाली. तिच्या कुटुंबीयांनी तिला शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु ती न मिळाल्याने त्यांनी पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनीदेखील तत्परतेने काम केलं व तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. अखेर ती चिमुरडी सापडली, पण मृत अवस्थेत. तिच्यावर अत्याचार करून तिला मारून टाकण्यात आलं असल्याचा संशय कुटुंबीयांना आला व त्यांनी पोलीस स्टेशनला मोर्चा काढत गुन्हा नोंदवला. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी केला असता त्या चिमुरडीवर अत्याचार करून तिला मारणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली. याच संदर्भात महिला आयपीएस अधिकारी राम्या भारती यांनी पत्रकार परिषद घेतली. परंतु या पत्रकार परिषदेत ज्या प्रकारे भावनाशून्य पद्धतीने, हसत-हसत त्यांनी या प्रकरणाची माहिती दिली, त्यावरून इंटरनेटवर त्यांच्यावर प्रचंड राग व्यक्त करण्यात येत आहे.

जरी आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असलं तरी एका १० वर्षांच्या चिमुरडीची हत्या झालेली होती. यामुळे त्यांच्या वर्तनात थोडीतरी संवेदनशीलता दिसायला हवी होती. परंतु या उलट त्या अधिकारी एखादा मनोरंजनाचा कार्यक्रम असल्याप्रमाणे पत्रकारांशी बोलत होत्या.

Devendra Fadnavis : विधानपरिषद निवडणुकीआधी राजकीय हालचालींना वेग, मुख्यमंत्री फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले आम्ही जागावाटपावर…

आर्थिक नियोजनाचे सोपे नियम, भविष्यातील पैशाचे गणित समजून घ्या

https://youtu.be/5z0TKFklxlQ?si=c8aj3k2mh_jwZGzK

आर्थिक नियोजनाचे सोपे नियम, भविष्यातील पैशाचे गणित समजून घ्या

आर्थिक नियोजनाचे सोपे नियम, भविष्यातील पैशाचे गणित समजून घ्या

आर्थिक नियोजनाचे सोपे नियम, भविष्यातील पैशाचे गणित समजून घ्या

आर्थिक नियोजनाचे सोपे नियम, भविष्यातील पैशाचे गणित समजून घ्या

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Time Maharashtra