Dailyhunt
ice cream at home easily : घरातच सोप्या पद्धतीने बनवा फळांपासून शुगर फ्री आईस्क्रीम, जाणून घ्या, सोपी पद्धत

ice cream at home easily : घरातच सोप्या पद्धतीने बनवा फळांपासून शुगर फ्री आईस्क्रीम, जाणून घ्या, सोपी पद्धत

मार्च महिन्यापासून सर्वत्र उन्हाळ्याची सुरुवात होते आणि अनेक जणांना थंड पदार्थ खाण्याची इच्छा होत असून बऱ्याचवेळा आपण बाजारातील थंड पदार्थांना प्राधान्य देतो.कडक उन्हात बाहेर जाऊन परत आल्यांनतर शरीरात उष्णता मोठ्या प्रमाणात वाढते आणि आरोग्यावर वाईट परिणाम होतात.

तसेच, वातावरणात होणाऱ्या अचानक बदलामुळे देखील आपल्या शरीराला त्रास होतो.

मार्च महिन्यापासून सर्वत्र उन्हाळ्याची सुरुवात होते आणि अनेक जणांना थंड पदार्थ खाण्याची इच्छा होत असून बऱ्याचवेळा आपण बाजारातील थंड पदार्थांना प्राधान्य देतो.कडक उन्हात बाहेर जाऊन परत आल्यांनतर शरीरात उष्णता मोठ्या प्रमाणात वाढते आणि आरोग्यावर वाईट परिणाम होतात. तसेच, वातावरणात होणाऱ्या अचानक बदलामुळे देखील आपल्या शरीराला त्रास होतो. यामुळे, प्रखर ऊनामध्ये फिरून आल्यावर थंडगार पदार्थ खाल्ल्याने आपल्याला दिलासा मिळतो. अशातच या उन्हात जर आईस्क्रीमचे नाव काढले तर सगळ्यांना लगेच आईस्क्रीम खाण्याची इच्छा होते. यामध्ये शुगर फ्री आईस्क्रीम, मँगो योगर्ट आईस्क्रीम, चॉकलेट पीनट बटर आईस्क्रीम, स्ट्रॉबेरी कोकोनट आईस्क्रीम यांसारख्या आईस्क्रीमचा समावेश होतो. मात्र, बाजारात उपलब्ध असलेल्या आईस्क्रीममध्ये केमिकलचा वापर केला जातो. यामुळे केमिकलमुळे पचनक्रियेचा देखील काही जणांना त्रास होतो. चला तर मग जाणून घेऊया आईस्क्रीम बनवण्याची घरगुती सोपी पद्धत.

साहित्य

मँगो योगर्ट आईस्क्रीम

शुगर फ्री आईस्क्रीम

स्ट्रॉबेरी कोकोनट आईस्क्रीम

केळ्यापासून शुगर फ्री आईस्क्रीम बनवण्याची कृती

तसेच, वेगवेगळ्या प्रकारच्या आईस्क्रीम बनवण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Time Maharashtra