मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केले आहे. जात पडताळणी समिती रद्द करा अशी जरांगेंची मागणी आहे. या आंदोलन काळात शिंदेंनी परभणीत येऊ नये असं मनोज जरांगे यांनी ठणकावले असतानाही खासदार संजय जाधव यांनी शेतकरी मेळावा घेतला आणि ठाकरेंची परभणी शिंदेकडे जातेय असे संकेत दिले.
त्यामुळे सुखावलेल्या शिंदेंना इथल्या मराठा रोषाचा सामना करावा लागला.
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केले आहे. जात पडताळणी समिती रद्द करा अशी जरांगेंची मागणी आहे. या आंदोलन काळात शिंदेंनी परभणीत येऊ नये असं मनोज जरांगे यांनी ठणकावले असतानाही खासदार संजय जाधव यांनी शेतकरी मेळावा घेतला आणि ठाकरेंची परभणी शिंदेकडे जातेय असे संकेत दिले. त्यामुळे सुखावलेल्या शिंदेंना इथल्या मराठा रोषाचा सामना करावा लागला.

