राज्यात भाजपातील कथित व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे नवा राजकीय वाद सुरू झाला आहे. मंत्री गिरीश महाजन आणि विजय चौधरी यांच्यातील कथित संभाषण सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले असून, त्यावरून विरोधकांनी भाजपावर टीका केली आहे.
या कथित व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये खडसे कुटुंबीयांबद्दल अक्षेपार्ह विधानं केल्याचा दावा केला जातोय. दरम्यान, या ऑडिओ क्लिपची सत्यता अद्याप अधिकृतरीत्या सिद्ध झालेली नसून, प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
राज्यात भाजपातील कथित व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे नवा राजकीय वाद सुरू झाला आहे. मंत्री गिरीश महाजन आणि विजय चौधरी यांच्यातील कथित संभाषण सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले असून, त्यावरून विरोधकांनी भाजपावर टीका केली आहे. या कथित व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये खडसे कुटुंबीयांबद्दल अक्षेपार्ह विधानं केल्याचा दावा केला जातोय. दरम्यान, या ऑडिओ क्लिपची सत्यता अद्याप अधिकृतरीत्या सिद्ध झालेली नसून, प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

