Dailyhunt
महाराणी ताराराणींवरून जैन मुनींचं वादग्रस्त वक्तव्य | Jain Muni Acharya Nayan Padmasagar

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी 'महाराणी ताराराणी जैन होत्या' असं वक्तव्य केल्यानंतर महाराष्ट्रात मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या विधानावर राजकीय आणि सामाजिक स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, जैन मुनींच्या वक्तव्याचा नेत्यांनी चांगलाच समचार घेतलाय.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Time Maharashtra