राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या एका वक्तव्यामुळे सध्या जैन समाजात मोठा वाद निर्माण झाला आहे. जैन समाजाने अल्पसंख्याक दर्जा सोडून हिंदू म्हणून मुख्य प्रवाहात यावे, असे आवाहन त्यांनी केले होते.