नरेंद्र मोदींनी काल व्हिडियो पोस्ट करत ज्या मुलांनी किंवा आंदोलकर्तांनीआपल्याला शिव्या दिल्या त्यांना मी माफ करतो असं सांगितलं. एवढचं नाही तर ही मुलं आपल्याच देशातील आहे पण चुकीच्या मार्गावर गेली आहेत.
त्यामुळे त्यांना मीठी मारुन, प्रेमाने समजावून पुन्हा योग्य मार्ग दाखवण हे आपलं काम आहे. असे नरेंद्र मोदी म्हणाले. परंतु हा व्हिडियो समोर आल्यानंतर ते आणखीनचं ट्रोल होत आहेत.
नरेंद्र मोदींनी काल व्हिडियो पोस्ट करत ज्या मुलांनी किंवा आंदोलकर्तांनीआपल्याला शिव्या दिल्या त्यांना मी माफ करतो असं सांगितलं. एवढचं नाही तर ही मुलं आपल्याच देशातील आहे पण चुकीच्या मार्गावर गेली आहेत. त्यामुळे त्यांना मीठी मारुन, प्रेमाने समजावून पुन्हा योग्य मार्ग दाखवण हे आपलं काम आहे. असे नरेंद्र मोदी म्हणाले. परंतु हा व्हिडियो समोर आल्यानंतर ते आणखीनचं ट्रोल होत आहेत.
कारण जे विद्यार्थी या आंदोलनात होते किंव्हा ज्याच्यावर लाढीचार्ज झाला ते विद्यार्थी असा प्रश्न विचारत आहेत की लाढीचार्ज आमच्यावर झाला, डोकी आमची फुटली त्यामुळे सरकारने आमची माफी मागायला हवी परंतु इथे आम्हालाच माफ केलं जातयं. या आंदोलनावेळी एक मुलगी नरेंद्र मोदींना शिविगाळ करत होती व त्यावरुन चांगलाच वाद झाला होता. भाजप समर्थकांकडून तिला ट्रोल करण्यात येत होतं तसेच तिच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.
अखेर त्या मुलीने माफी मागत व्हिडियो पोस्ट केला. परंतु आता एका १५ वर्षाच्या मुलीला धमकावून तिच्यावर एफआयआर करुन तिच्यावर दबाव बनवण्यात आला असा आरोप करण्यात येतं आहे. तर दुसरीकडे कॉकरोच जनता पार्टी देखील नरेंद्र मोदींवर शाब्दीक हल्ला चढवतांना दिसतं आहे. नरेंद्र मोदींच्या व्हिडियोवर कॉकरेज जनता पार्टीने कमेंट करत माफ करु नका आधी ज्या मुलांवर FIR करण्यात आल्या, केसेस करण्यात आले ते मागे घ्या अशी खोचक टीका त्यांच्यावर करण्यात आली. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या व्हिडियोनंतर पुन्हा एकदा दोन्ही बाजूने आरोप व प्रत्यारोप होतं आहेत.
मोठी बातमी! राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; पुणे शहरासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट

