मुंबई महापालिकेसारखी संस्था हाती असली तर राज्यातील सत्ता फिकी पडेल असा लौकिक असलेल्या #BMC ला शिंदे पिता-पुत्रांनी खूपच गंभीरपणे घ्यायला सुरुवात केली आहे. त्यासाठी आधी त्यांनी सचिन आहिर यांच्याकडे शेवाळेंकडचा कारभार सोपवला, अमेय घुलेंचे पंख छाटले आणि आता चक्क कुणाच्याही अध्यात मध्यात न जाणाऱ्या पालिका पत्रकारांकडून गप्पाष्टकातून पालिका समजून घेतली.