डिजिटल पेमेंटच्या सुरक्षिततेसाठी आता एक मोठा बदल होणार आहे. सध्याच्या पद्धतीमध्ये ग्राहकांना व्यवहार करण्यासाठी मोबाईलवर आलेला OTP टाईप करावा लागतो. अनेकदा हॅकर्स हे OTP चोरून बँकेतील पैसे काढतात, ज्यामुळे ग्राहकांचा विश्वास धोक्यात येतो.