पैसे कमावण्यासाठी थेट बायकोचंच लग्न लावून दिलं… नवऱ्यांना असा प्लान बनवला की मोठमोठेही चक्रावून गेले. एखादा क्राइम सिनेमा व्हावा असा हा प्रकार मध्यप्रदेशमध्ये घडला आहे. झटपट पैसे मिळवण्यासाठी हा सगळा प्रकार घडवण्यात आला.
यातील मुख्य आरोपी सोनू चौहान याने आपल्याच बायकोचं लग्न लावून दिलं. लग्नानंतर तिच्या नवऱ्याला हुंड्याच्या आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या आरोपांत अडकवून त्याच्याकडून पैसे लाटायचे, असा त्यांचा प्लान होता.
पैसे कमावण्यासाठी थेट बायकोचंच लग्न लावून दिलं… नवऱ्यांना असा प्लान बनवला की मोठमोठेही चक्रावून गेले. एखादा क्राइम सिनेमा व्हावा असा हा प्रकार मध्यप्रदेशमध्ये घडला आहे. झटपट पैसे मिळवण्यासाठी हा सगळा प्रकार घडवण्यात आला. यातील मुख्य आरोपी सोनू चौहान याने आपल्याच बायकोचं लग्न लावून दिलं. लग्नानंतर तिच्या नवऱ्याला हुंड्याच्या आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या आरोपांत अडकवून त्याच्याकडून पैसे लाटायचे, असा त्यांचा प्लान होता.

