पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. भांबर्डे गावात एका आईने आपल्या अवघ्या ११ महिन्यांच्या मुलाची निर्घृण हत्या केल्याची माहिती पोलिस तपासातून उघड झाली आहे.