राज ठाकरेंना कमबॅक करण्याची हीच सर्वात उत्तम वेळ आहे का.. ही चर्चा यासाठी सुरू झाली आहे कारण… ३५ वर्षे भक्कम असलेल्या भाजपच्या किल्ल्याला प्रशांत किशोर यांनी सुरुंग लावला आहे. बिहारच्या बांकीपूरमधून प्रशांत किशोर विजयी झाले.
हा विजय आपल्याला साधा जरी वाटत असेल, तरी हा विजय एका राजकीय भूकंपापेक्षा कमी नाही. कारण या जागेवरून जे निवडून यायचे, ते भाजपचे साधारण नेते नाहीत, तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन होते.
राज ठाकरेंना कमबॅक करण्याची हीच सर्वात उत्तम वेळ आहे का.. ही चर्चा यासाठी सुरू झाली आहे कारण… ३५ वर्षे भक्कम असलेल्या भाजपच्या किल्ल्याला प्रशांत किशोर यांनी सुरुंग लावला आहे. बिहारच्या बांकीपूरमधून प्रशांत किशोर विजयी झाले. हा विजय आपल्याला साधा जरी वाटत असेल, तरी हा विजय एका राजकीय भूकंपापेक्षा कमी नाही. कारण या जागेवरून जे निवडून यायचे, ते भाजपचे साधारण नेते नाहीत, तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन होते.

