महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंनी हुतात्मा स्मारकाला भेट दिली, पण तिथली अवस्था पाहून त्यांनी थेट सरकारवरच तोफ डागली आहे! कोणतीही निवडणूक नसताना राज ठाकरे पुन्हा एकदा मराठीच्या मुद्द्यावरून इतके आक्रमक का झालेत?