Dailyhunt
Sanjay Raut: संजय राऊतांचा प्रश्न; अंजली दमानिया रॉ एजंट आहेत का?

Sanjay Raut: संजय राऊतांचा प्रश्न; अंजली दमानिया रॉ एजंट आहेत का?

राज्यातील राजकारण सध्या अशोक खरात प्रकरणामुळे गदारोळात आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अशोक खरातचे काही सीडीआर समोर आणले आहेत, ज्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रुपाली चाकणकर आणि इतर नेत्यांच्या संवादाची माहिती समाविष्ट आहे.

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अंजली दमानिया यांच्यावरच सवाल उपस्थित केला आहे.

Sanjay Raut: राज्यातील राजकारण सध्या अशोक खरात प्रकरणामुळे गदारोळात आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अशोक खरातचे काही सीडीआर समोर आणले आहेत, ज्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रुपाली चाकणकर आणि इतर नेत्यांच्या संवादाची माहिती समाविष्ट आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अंजली दमानिया यांच्यावरच सवाल उपस्थित केला आहे. राऊत यांनी विचारले की, अंजली दमानिया रॉ एजंट आहेत का? आणि मुख्यमंत्री कार्यालयाशिवाय अशी गुप्त माहिती बाहेर कशी येऊ शकते, अशी शंका व्यक्त केली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Time Maharashtra