भोंदू अशोक खरात हा सुमार व्यक्तिमत्त्वाचा गृहस्थ अतिउच्चपदस्थांच्या संपर्कात येण्यासाठी काम करणाऱ्या व्यक्तींविरोधात पोलीस आक्रमक झाले आहेत. दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे या भोंदू खरातला नेण्यात एका सेनानेत्याचा सहभाग आहे.