एका खोलीत तरुणीचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला, सुरुवातील सर्वांना वाटलं की तिने आत्महत्या केली असेल परंतु जेंव्हा पोस्टमॉर्टन रिपोर्ट समोर आलं तेंव्हा सगळ्यांनाचा धक्का बसला.
ही घटना मध्यप्रदेश येथील आहे व जळालेल्या तरुणीचे नाव हे पलक असे आहे.पलक ही मध्य प्रदेशमधील इंदोरमध्ये रहायची. सगळ काही सुरळीत सुरु होतं पण अचानक पलकचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला.
एका खोलीत तरुणीचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला, सुरुवातील सर्वांना वाटलं की तिने आत्महत्या केली असेल परंतु जेंव्हा पोस्टमॉर्टन रिपोर्ट समोर आलं तेंव्हा सगळ्यांनाचा धक्का बसला. ही घटना मध्यप्रदेश येथील आहे व जळालेल्या तरुणीचे नाव हे पलक असे आहे.पलक ही मध्य प्रदेशमधील इंदोरमध्ये रहायची. सगळ काही सुरळीत सुरु होतं पण अचानक पलकचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला.
पोलीसांना या घटनेची माहिती मिळताचं पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सुरुवातीला पलकने आत्महत्या केली असावी असं सगळ्यांना वाटत होतं परंतु जेव्हा पलकच्या मृतदेहाचा पोस्टमोर्टम करण्यात आला तेंव्हा सगळेच चक्रावून गेले. तिच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये तिचा मृत्यु हा जळाल्याने नाही तर गळा दाबल्यामुळे झाला आहे. असं समोर आलं. ही धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर पोलीसांनी दुसर्या अँगलने तपास करायला सुरुवात केली. या तपासात त्यांना एक सीसीटीव्ही फुटेज सापडलं ज्यामध्ये एक तरुण हातात एक कँन घेऊन जात होता.
या कॅनमध्ये पेट्रोल असावं असा पोलीसांचा अंदाज होता. जेंव्हा पोलिसांनी सीसीटीव्हीमध्ये दिसणार्या या तरुणाचा शोध घ्यायला सुरुवात केली. तेंव्हा पोलिसांना समजलं की तो तरुण हा दुसरा कोणी नसुन पलकचा बॉयफ्रेंड मयंक आहे. पलक आणि मयंक हे दोन्ही रिलेशनमध्ये होते. मयंकला पलकसोबत लग्न करायचं होतं परंतु पलक हिने त्याला लग्नासाठी नकार दिला होता. त्यामुळे याच्या रागातून मयंकने पलकची जाळून हत्या केली. हि धक्कादायक घटना आणि प्रकार समोर आल्यानंतर संपुर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
मोठी बातमी! राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; पुणे शहरासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट

