Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
वरळीतच आदित्य ठाकरेंना घेरण्याची तयारी? शिंदेंचं 'MISSION वरळी' सुरू! Maharashtra Politics

वरळीतच आदित्य ठाकरेंना घेरण्याची तयारी? शिंदेंचं 'MISSION वरळी' सुरू! Maharashtra Politics

रळीमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. नारळी पौर्णिमेच्या मुहूर्तावर खासदार श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघातील वरळी कोळीवाड्यात हजेरी लावत स्थानिक नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

विशेष म्हणजे, नागरिकांच्या मागण्यांवर अवघ्या १२ तासांत अधिकारी, इंजिनिअर आणि आर्किटेक्टचं पथक वरळी कोळीवाड्यात पोहोचल्याचं चित्र आहे. एका विद्यमान आमदाराच्या मतदारसंघात दुसऱ्या पक्षाचा खासदार विकासकामांसाठी सक्रिय होणं राजकीयदृष्ट्या किती मोठा संदेश आहे? एकीकडे आदित्य ठाकरे आणि दुसरीकडे श्रीकांत शिंदे… दोन युवा राजकीय चेहरे एकाच मतदारसंघात आमनेसामने येण्याची ही सुरुवात आहे का? त्यातच सचिन अहिर यांच्यासारख्या स्थानिक राजकीय चेहऱ्याची साथ शिंदे गटाला मिळत असल्याने वरळीत आदित्य ठाकरेंना घेरण्याची रणनीती आखली जात आहे का?शिंदे गटाचं 'मिशन वरळी' नेमकं काय आहे? श्रीकांत शिंदे वरळीत इतके सक्रिय का झालेत? आदित्य ठाकरेंच्या गडाला खिंडार पाडण्याची तयारी सुरू झाली आहे का? या व्हिडिओमध्ये पाहूया वरळीच्या राजकारणामागचं संपूर्ण राजकीय गणित.

वरळीमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. नारळी पौर्णिमेच्या मुहूर्तावर खासदार श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघातील वरळी कोळीवाड्यात हजेरी लावत स्थानिक नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. विशेष म्हणजे, नागरिकांच्या मागण्यांवर अवघ्या १२ तासांत अधिकारी, इंजिनिअर आणि आर्किटेक्टचं पथक वरळी कोळीवाड्यात पोहोचल्याचं चित्र आहे. एका विद्यमान आमदाराच्या मतदारसंघात दुसऱ्या पक्षाचा खासदार विकासकामांसाठी सक्रिय होणं राजकीयदृष्ट्या किती मोठा संदेश आहे? एकीकडे आदित्य ठाकरे आणि दुसरीकडे श्रीकांत शिंदे… दोन युवा राजकीय चेहरे एकाच मतदारसंघात आमनेसामने येण्याची ही सुरुवात आहे का? त्यातच सचिन अहिर यांच्यासारख्या स्थानिक राजकीय चेहऱ्याची साथ शिंदे गटाला मिळत असल्याने वरळीत आदित्य ठाकरेंना घेरण्याची रणनीती आखली जात आहे का?शिंदे गटाचं 'मिशन वरळी' नेमकं काय आहे? श्रीकांत शिंदे वरळीत इतके सक्रिय का झालेत? आदित्य ठाकरेंच्या गडाला खिंडार पाडण्याची तयारी सुरू झाली आहे का? या व्हिडिओमध्ये पाहूया वरळीच्या राजकारणामागचं संपूर्ण राजकीय गणित.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Time Maharashtra