मध्य पूर्वेतील युद्धाचा पहिला थेट परिणाम जागतिक तेल व एलपीजी गॅस पुरवठ्यावर झाला आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमधील जलवाहतूक इराणच्या नियंत्रणाखाली आली असून त्याचा परिणाम जगभरातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांवर दिसू लागला आहे.
पाकिस्तान आणि श्रीलंकेत पेट्रोल-डिझेल दर वाढल्यामुळे सरकारला लॉकडाऊनसारखे निर्णय घ्यावे लागले आहेत. भारतात अजून तेल साठा असल्यामुळे परिस्थिती तुलनेने नियंत्रणात आहे, पण पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे महागाई वाढण्याची भीती कायम आहे.
मध्य पूर्वेतील युद्धाचा पहिला थेट परिणाम जागतिक तेल व एलपीजी गॅस पुरवठ्यावर झाला आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमधील जलवाहतूक इराणच्या नियंत्रणाखाली आली असून त्याचा परिणाम जगभरातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांवर दिसू लागला आहे. पाकिस्तान आणि श्रीलंकेत पेट्रोल-डिझेल दर वाढल्यामुळे सरकारला लॉकडाऊनसारखे निर्णय घ्यावे लागले आहेत. भारतात अजून तेल साठा असल्यामुळे परिस्थिती तुलनेने नियंत्रणात आहे, पण पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे महागाई वाढण्याची भीती कायम आहे.
या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने वेळेवर महत्वाचे पाऊल उचलले आहे. युद्धामुळे MSME उद्योगावर परिणाम होऊ नये, हे सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे. भारत सरकार आता उद्योगांसाठी क्रेडिट गॅरंटी योजना आणत आहे. यामुळे कंपन्यांना सहज लोन मिळेल आणि उद्योग चालू राहतील. विशेषतः ज्या उद्योगांना कच्चा माल, वाहतूक खर्च किंवा आर्थिक अडचणींमुळे समस्या भेडसावत आहेत, त्यांना या योजनेतून दिलासा मिळेल.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Time Maharashtra