Saturday, 28 Mar, 11.14 pm TV9 मराठी

महाराष्ट्र
Corona Live | महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढताच

मुंबई : महाराष्ट्रातील कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रात एका क्वारंटाईनमध्ये ठेवलेल्या 45 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मृतांची संख्या 6 वर पोहोचली आहे. तर कोरोनाबाधितांची संख्या 186 झाली आहे. आज (28 मार्च) जळगावमध्ये एक रुग्ण आढळला आहे. जळगावातील मेहरुन भागातील 45 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. तर पुण्यात आणखी तीन रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या ही 24 वर पोहोचली आहे.

तर महाराष्ट्राची राजधानी मुंबई कोरोनाचं प्रमुख लक्ष्य ठरली आहे. मुंबईत आज दिवसभरात 12 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यातील 5 जणांचा रिपोर्ट सकाळी पॉझिटिव्ह आला होता. तर 7 जणांचा नुकतंच रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

मुंबईत आढळलेल्या कोरोना पॉझिटिव्ह (Total Corona patient in Maharashtra) रुग्णांमध्ये तीन पुरुष आणि चार महिलांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त कल्याण-डोंबिवली परिसरात 2 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. तर नागपूरमध्ये एक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या 186 वर पोहचली आहे. भारतात कोरोना बाधित रुग्णांच्या यादीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून राज्य सरकारसोबतच केंद्र सरकारकडूनही संचारबंदी आणि जमाबंदीचे आदेश देण्यात आले. देशभरात लॉकडाऊनचीही घोषणा झाली. मात्र, त्यानंतरही कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. कोरोनाचा समाजात मोठ्या प्रमाणात संसर्ग टाळण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत.

महाराष्ट्रात कुठे किती कोरोनाबाधित रुग्ण?

कोरोनाचे कुठे किती रुग्ण?

मुंबई - 73 (4 मृत्यू)
सांगली - 24
पुणे - 23 (डिस्चार्ज 6)
पिंपरी चिंचवड - 12
नागपूर 11
कल्याण - 7
नवी मुंबई - 6
ठाणे - 5
यवतमाळ - 4
अहमदनगर - 3
सातारा - 2
पनवेल - 2
कोल्हापूर - 1
गोंदिया - 1
उल्हासनगर - 1
वसई विरार - 4
औरंगाबाद - 1
सिंधुदुर्ग - 1
पालघर - 1
रत्नागिरी - 1
जळगाव - 1
पुणे ग्रामीण - 1
गुजरात - 1
एकूण 186 - राज्यात 6 मृत्यू

(Maharashtra Corona Patients Increase)

महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?

पुण्यातील दाम्पत्य (2) - 9 मार्च - कोरोनामुक्त
पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) - 10 मार्च
पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)- 10 मार्च
पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)- 10 मार्च
मुंबईतील सहप्रवासी (2) - 11 मार्च
नागपूर (1) - 12 मार्च
पुणे (1) - 12 मार्च
पुणे (3) - 12 मार्च
ठाणे (1) - 12 मार्च
मुंबई (1) - 12 मार्च
नागपूर (2) - 13 मार्च
पुणे (1) - 13 मार्च
अहमदनगर (1) - 13 मार्च
मुंबई (1) - 13 मार्च
नागपूर (1) - 14 मार्च
यवतमाळ (2) - 14 मार्च
मुंबई (1) - 14 मार्च
वाशी (1) - 14 मार्च
पनवेल (1) - 14 मार्च
कल्याण (1) - 14 मार्च
पिंपरी चिंचवड (5) - 14 मार्च
औरंगाबाद (1) - 15 मार्च
पुणे (1) - 15 मार्च
मुंबई (3) - 16 मार्च
नवी मुंबई (1) - 16 मार्च
यवतमाळ (1) - 16 मार्च
नवी मुंबई (1) - 16 मार्च
मुंबई (1) - 17 मार्च
पिंपरी चिंचवड (1) - 17 मार्च
पुणे (1) - 18 मार्च
पिंपरी चिंचवड (1) - 18 मार्च
मुंबई (1) - 18 मार्च
रत्नागिरी (1) - 18 मार्च
मुंबई (1) - 19 मार्च
उल्हासनगर (1) - 19 मार्च
अहमदनगर (1) - 19 मार्च
मुंबई (2) - 20 मार्च
पुणे (1) - 20 मार्च
पिंपरी चिंचवड (1)- 20 मार्च
पुणे (2) - 21 मार्च
मुंबई (8) - 21 मार्च
यवतमाळ (1) - 21 मार्च
कल्याण (1) - 21 मार्च
मुंबई (6) - 22 मार्च
पुणे (4) - 22 मार्च
मुंबई (14) - 23 मार्च
पुणे (1) - 23 मार्च
मुंबई (1) - 23 मार्च
कल्याण (1) - 23 मार्च
ठाणे (1) - 23 मार्च
सातारा (2) - 23 मार्च
सांगली (4) - 23 मार्च
पुणे (3) - 24 मार्च
अहमदनगर (1) - 24 मार्च
सांगली (5) - 25 मार्च
मुंबई (9) - 25 मार्च
ठाणे (1) - 25 मार्च
मुंबई (1) - 26 मार्च
ठाणे (1) - 26 मार्च
नागपूर (1) - 26 मार्च
सिंधुदुर्ग (1) - 26 मार्च
सांगली (3) - 26 मार्च
पुणे (1) - 26 मार्च
कोल्हापूर (1) - 26 मार्च
नागपूर (4) - 27 मार्च
गोंदिया (1) - 27 मार्च
सांगली (12) - 27 मार्च
मुंबई (6) - 27 मार्च
मुंबई उपनगर (3) - 27 मार्च
मुंबई (5) - 28 मार्च
पुणे (1) - 28 मार्च
नागपूर (2) - 28 मार्च
नागपूर (1) - 28 मार्च
मुंबई (7) - 28 मार्च
कल्याण (2) - 28 मार्च
पुणे (3) - 28 मार्च
जळगाव (1) - 28 मार्च

एकूण - 183 कोरोनाबाधित रुग्ण

कोरोनामुळे आतापर्यंत भारतात कुठे किती मृत्यू?

कर्नाटक - 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) - 11 मार्च
दिल्ली - 69 वर्षीय महिलेचा मृत्यू (1) - 13 मार्च
मुंबई - 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) - 17 मार्च
पंजाब - एका रुग्णाचा मृत्यू (1) - 19 मार्च
मुंबई - 63 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1) - 22 मार्च
पाटणा - 38 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1) - 22 मार्च
गुजरात - 67 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) - 22 मार्च
मुंबई - फिलिपाईन्सच्या 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू- 23 मार्च (कोरोना निगेटिव्ह, मृत्यूचं कारण अन्य)
पश्चिम बंगाल - 55 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1) - 23 मार्च
मुंबई - 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) - 23 मार्च
अन्य एकाचा मृत्यू (1) -25 मार्च
मुंबई - वाशीतील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू (1)- 26 मार्च
मुंबई - 63 वर्षीय महिलेचा कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू (1)- 26 मार्च
गुजरात - दोघांचा मृत्यू (2)- 26 मार्च
बुलढाणा - 45 वर्षीय रुग्णाचा मृत्यू - 28 मार्च

मुंबई 88 14 6
सांगली 25
पुणे (शहर+ग्रामीण) 30 7
पिंपरी चिंचवड 12 8
नागपूर 16 1
कल्याण* 7
नवी मुंबई* 6 1
ठाणे* 5
अहमदनगर 5 1
वसई-विरार* 4
यवतमाळ 4 3
सातारा 2
पनवेल* 2
उल्हासनगर * 1
कोल्हापूर 3
गोंदिया 1
औरंगाबाद 1 1
सिंधुदुर्ग 1
नाशिक 1
पालघर 1
रत्नागिरी 1
बुलडाणा 1 1
जळगाव 1
इतर राज्य (गुजरात) 1
एकूण 215 35 8
Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: TV9 Marathi
Top