आज सकाळी बंगालच्या उपसागरात ४.६ तीव्रतेचा भूकंप झाला. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या माहितीनुसार, सकाळी ७:४३ वाजता १० किलोमीटर खोलीवर भूकंपाची नोंद झाली.
महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाचे आगमन! आज नाशिक आणि संभाजीनगरसह ७ जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा जारी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीने ऑटो-रिक्षा चालवली. व्हिडिओ समोर आला
Edited By- Dhanashri Naikमुंबई विमानतळावर मोठी कारवाई; ४.२ कोटी रुपयांची सोन्याची धूळ जप्त, सोनारासह तिघांना अटक

