महाराष्ट्रात मुंबईतील मालाड पश्चिम परिसरात एका भरधाव कारने ३ रिक्षा आणि एका दुचाकीला जोरदार धडक दिली, ज्यामध्ये सुमारे २० जण जखमी झाले आणि एका महिला वकिलाचा मृत्यू झाला.
सहस्त्रकुंडहून परतताना भाविकांवर काळाचा घाला; ४ ठार, ६ जखमी
मुंबईत महागाईचा डबल अटॅक; CNG-PNG महागले, ऑटो आणि काळी-पिवळी टॅक्सीच्या भाड्यातही वाढ
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, कार मालाड सबवेकडून खूप भरधाव वेगाने येत असताना चालकाचे अचानक नियंत्रण सुटले आणि कार बाजूला जाऊन रस्त्यावरील लोकांना चिरडले. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे.पर्यटक आणि स्थानिकांसाठी खूशखबर; मुंबई-अलिबाग फेरीबोट सेवा १ सप्टेंबरपासून पूर्ववत सुरू
Edited By- Dhanashri Naik
