Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
चंद्रपूरमध्ये वीज पडून एका १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू तर पावसामुळे विठ्ठल मंदिराचे नुकसान!

चंद्रपूरमध्ये वीज पडून एका १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू तर पावसामुळे विठ्ठल मंदिराचे नुकसान!

चंद्रपूरमध्ये वीज पडून एका १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. सिंदेवाहीमधील एका मंदिराचे नुकसान झाले.

रेल्वेपासून क्रेडिट कार्डपर्यंत हे ५ मोठे बदल १ ऑगस्टपासून लागू झाले; पहा संपूर्ण यादी

चंद्रपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विविध ठिकाणी वीज कोसळण्याच्या घटना, रस्ते अपघात आणि मुसळधार पावसामुळे लोकांची चिंता वाढली आहे.

पुण्यात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी; सिंहगड किल्ला १ आणि २ ऑगस्ट रोजी पर्यटकांसाठी बंद

चिमूर तालुक्यात वीज पडून एका १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर सिंदेवाही तालुक्याच्या मोहाली गावातील विठ्ठल मंदिरावर वीज कोसळल्याने मंदिराचे नुकसान झाले आणि एक महिला जखमी झाली. हवामान विभागाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.

महाराष्ट्रात लवकरच भू-मालकी हक्क कायदा लागू होणार, प्रत्येक मालमत्ता मालकाला डिजिटल प्रॉपर्टी कार्ड मिळणार

Edited By- Dhanashri Naik
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Webduniya Marathi