Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
चीनमधील फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या प्रचंड स्फोटात २१ जणांचा मृत्यू

चीनमधील फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या प्रचंड स्फोटात २१ जणांचा मृत्यू

चीनमधील एका फटाक्यांच्या कारखान्यात प्रचंड स्फोट झाला. यात २१ जणांचा मृत्यू झाला असून ६१ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चीनच्या हुनान प्रांतातील लियुयांग शहरातील फटाके निर्मिती कारखान्यात स्फोट झाला.
यात २१ जणांचा मृत्यू झाला असून ६१ जण जखमी झाले आहे. घटनास्थळी सध्या बचाव आणि मदतकार्य सुरू आहे.

मुंबईतील एकाच कुटुंबातील चार जणांच्या मृत्यू प्रकरणी एफडीएने बिर्याणी आणि टरबूज हे अन्न निर्दोष ठरवले

मिळालेल्या माहितीनुसार ग्वांडू टाउनशिपमध्ये असलेल्या लियुयांग हुआशेंग फायरवर्क्स मॅन्युफॅक्चरिंग अँड डिस्प्ले कंपनी या फटाक्यांच्या कारखान्यात हा स्फोट झाला. स्फोटानंतर आपत्कालीन आणि अग्निशमन पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली.२१ जणांचा मृत्यू झाला आणि ६१ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Webduniya Marathi