श्रेयस अय्यरच्या शानदार ५० धावांच्या जोरावर पंजाब किंग्सने चेपॉक स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्सवर ५ गडी राखून विजय मिळवला. २११ धावांचा पाठलाग करताना, संघाने १८.४ षटकांत ५ गडी गमावून लक्ष्य पूर्ण केले.
वैभव सूर्यवंशीने आशिष नेहराच्या पाया पडून घेतला आशीर्वाद; सर्वांची मने जिंकली
Edited By- Dhanashri Naik
