Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

धनु- 25, ऑक्टोबर 2021

 एखाद्या मित्राशी झालेली भेट दिलासा देईल.
कौटुंबिक समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. कार्य करताना व वाहन चालवताना सावधान राहा. आर्थिक पक्षाबाबत सावध राहा.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Webduniya Marathi