अभिनेत्रीने अजय देवगण, तब्बू, जयदीप अहरावत, प्रकाश राज यांच्या सोबत काम केलं आहे. नेहा ने या चित्रपटात एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. चित्रपटात तिचे नाव जेनी थॉमस आहे. विजय साळगांवकर आणि त्याच्या कुटुंबियांवर लक्ष ठेवण्यासाठी ते विजय साळगांवकरच्या शेजारी राहण्यासाठी येते.जेनी विजयच्या घरात मायक्रोफोन लावून बोलणं ऐकते.
तिने पोलीस गणवेशातील एक फोटो देखील शेअर केले आहे.या साठी तिनेअसिस्टंट सब इन्स्पेक्टर जेनी थॉमस रिपोर्टींग कॅप्शन लिहिलेले आहे. तिची ही पोस्ट वेगाने व्हायरल होत आहे. ती म्हणाली, दृश्यम ३ मध्ये मोठ्या कलाकारांच्या सोबत काम करताना अनेक गोष्टी शिकता आल्या.
अजय देवगणच्या 'दृश्यम ३: द कन्क्लुजन'ने बॉक्स ऑफिसवर अनेक मोठे विक्रम मोडत जगभरात धुमाकूळ घातला
हा अनुभव खूपच छान होता या साठी मी दिगदर्शक अभिषेक पाठक यांचे मनापासून आभार मानते. हा सिनेमा बघण्यासाठी प्रेक्षकांनी नक्की जावे. आणि चित्रपटाचा आनंद घ्यावे.अजय देवगणच्या 'दृश्यम ३' ने तीन दिवसांत धुमाकूळ घातला, २०० कोटींचा टप्पा ओलांडला

