महाराष्ट्रातील नांदेडमध्ये एका व्यक्तीने कौटुंबिक वादातून आपल्या पत्नीवर प्राणघातक हल्ला केला. गुन्हा केल्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहे.
नागपूरमध्ये एकाच कुटुंबातील पाच सदस्य १२ दिवसांपासून रहस्यमयरीत्या गायब; पोलिसांनी शोध सुरु केला
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने आपल्या पत्नीवर अगदी जवळून गोळीबार केला. तीन गोळ्यांपैकी एक गोळी पत्नीच्या कानाला चाटून गेली, तर दुसरी तिच्या पाठीत लागली.स्थानिकांच्या मदतीने तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे डॉक्टर तिचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहे.तळोजामध्ये भरधाव इलेक्ट्रिक कारने १० जणांना चिरडले; २ ठार तर ८ जण जखमी
Edited By- Dhanashri Naik
