आज ३० एप्रिल गुरुवार महाराष्ट्र विधानपरिषद (MLC) निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी ही द्विवार्षिक निवडणूक होत आहे.
२३ एप्रिल रोजी अधिसूचना जारी झाली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आजची शेवटची तारीख आहे. मिळालेल्या माहितीनुसार मतदान १२ मे सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत होणार आहे.
तसेच या निवडणुकीत ९ सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. यात उद्धव ठाकरे, नीलम गोहरे, संजय केनेकर, संदीप जोशी इत्यादी नेत्यांचा समावेश आहे.

ही निवडणूक विधानसभा सदस्यांद्वारे (MLAs) केल्या जाणाऱ्या मतदानाद्वारे होणार आहे.
आज अर्ज दाखल करण्याची शेवटची संधी असल्याने राजकीय पक्षांकडून शेवटच्या टप्प्यातील हालचाली सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत उमेदवार निश्चिती आणि चर्चा जोरात आहे. अर्ज दाखल करताना सर्व कागदपत्रे, शुल्क आणि नियम पूर्णपणे पाळणे आवश्यक आहे.