मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि चित्रपट निर्माते-अभिनेते महेश मांजरेकर यांच्या पत्नी मेधा मांजरेकर यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले आहे. ज्येष्ठ मराठी चित्रपट अभिनेत्री मेधा मांजरेकर सध्या कठीण काळातून जात आहेत.
ज्येष्ठ गायिका एस. जानकी यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन
अभिनेत्रीने सोशल मीडियावर एका भावनिक पोस्टद्वारे ही माहिती दिली. मेधाने त्यांच्या उपचाराच्या प्रवासाविषयी सांगितले आणि तिच्या आयुष्यातील या कठीण काळात तिला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आभार मानले. मेधाने तिच्या इंस्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी हॉस्पिटलमधील अनेक फोटोही शेअर केले आहे. मेधाने यांनी सांगितले की त्यांनी त्यांच्या उपचाराचा एक टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. उपचारादरम्यान त्यांची काळजी घेणाऱ्या लोकांचेही मेधाने आभार मानले.
प्रसिद्ध गायक कुमार सानूच्या मुलाला कोविड-१९ ची लागण Edited By- Dhanashri Naik
प्रसिद्ध गायक कुमार सानूच्या मुलाला कोविड-१९ ची लागण Edited By- Dhanashri Naik

