Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
परिव्राजकाचार्य सद्गुरु टेंबे स्वामी महाराज पुण्यतिथी निमित्त वंदन

परिव्राजकाचार्य सद्गुरु टेंबे स्वामी महाराज पुण्यतिथी निमित्त वंदन

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा...

दत्त संप्रदायाचे मूर्तिमंत तेज,

परमपूज्य सद्गुरु टेंबे स्वामी महाराजांच्या

पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या दिव्य चरणी साष्टांग नमन!

दत्त संप्रदायाचे महान उपासक

व दत्तात्रेयांचे अवतार मानले जाणाऱ्या

प. पू. सद्गुरु वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज

यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना कोटी कोटी नमन!

सद्गुरूंच्या विचारांचे स्मरण करूया,

दत्तभक्तीत स्वतःला लीन करूया

परमहंस परिव्राजकाचार्य टेंबे स्वामी महाराज

यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाराजांच्या चरणी विनम्र श्रद्धांजली!

परमपूज्य परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) महाराज

यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या दिव्य चरणी साष्टांग दंडवत आणि विनम्र नमन!

महाराजांचे आशीर्वाद आपल्या सर्वांवर सदैव राहो

ज्यांनी संपूर्ण आयुष्य दत्तभक्तीचा प्रसार केला

आणि आपल्या आचरणाने समाजाला सन्मार्ग दाखवला,

अशा परमपूज्य सद्गुरु टेंबे स्वामी महाराजांच्या

पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतीस त्रिवार वंदन!

'ॐ नमो भगवते वासुदेवाय'

महाराजांची कृपा आणि आशिर्वाद आपल्या सर्वांवर कायम राहो, हीच प्रार्थना

आपल्या तपाने आणि भक्तीने

संपूर्ण देशाला पावन करणाऱ्या

परमपूज्य सद्गुरु वासुदेवानंद सरस्वती

(टेंबे स्वामी) महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने

त्यांच्या चरणी कोटी-कोटी प्रणाम!

दत्त संप्रदायाचे मूर्तिमंत तेज आणि थोर विभूती

सद्गुरु टेंबे स्वामी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी प्रणाम

महाराजांच्या शिकवणीनुसार आपल्या हातून नेहमी सत्कर्म घडो, हीच दत्तचरणी प्रार्थना

"ॐ नमो भगवते वासुदेवाय"

आपल्या तपोबलाने आणि अलौकिक वाङ्मयाने

भक्तांना सन्मार्ग दाखवणाऱ्या

सद्गुरु वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) महाराजांच्या

पुण्यतिथी दिनी त्यांच्या चरणी विनम्र अभिवादन!

ज्ञान, भक्ती आणि वैराग्याचे प्रतीक असणाऱ्या,

दत्त भक्तीला नवचैतन्य देणाऱ्या

प.पू. टेंब्ये स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त

त्यांच्या पावन चरणी कोटी कोटी प्रणाम!

भगवान दत्तात्रेयांचे रूप आणि दत्त संप्रदायाचे आदर्श

आचार्य, प.पू. वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये स्वामी) महाराजांच्या

पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Webduniya Marathi