शिवसेनेचे नाव आणि 'धनुष्यबाण' या निवडणूक चिन्हावरील हक्कांबाबतच्या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात आज होणार आहे. शिवसेनेचे नाव आणि 'धनुष्यबाण' या निवडणूक चिन्हावरील हक्कांबाबतच्या अत्यंत वादग्रस्त प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीपूर्वी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाव्य कायदेशीर आणि राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी पक्षाचे मंत्री आणि वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली.
नागपूरमध्ये स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ, महानगरपालिकेने सतर्कतेचा इशारा दिला!
शिवसेनेचे नाव आणि निवडणूक चिन्हावरून सुरू असलेला वाद हा महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यांपैकी एक मानला जातो. सर्व प्रमुख राजकीय पक्ष आणि शिवसेनेचे दोन्ही गट सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.सीएसएमटी आणि सावंतवाडी दरम्यान नवीन नियमित रेल्वेगाडी धावणार
Edited By- Dhanashri Naik
