Dailyhunt

मीरा भाईंदर, वसई - विरार पोलीस भरती 2024-2025, चालक पोलीस शिपाई पदाचे लेखीपरीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची तात्पुरती यादी जाहीर | Mira Bhayandar Police Bharti Result

Mira Bhayandar Police Bharti Result 2026

Mira Bhayandar Police Bharti Result 2026: Provisional list of candidates qualified for the written examination for the post of Driver Police Constable is Published.

Candidate can check their result from below link.

पोलीस आयुक्त, मिरा-भाईंदर, वसई-विरार कार्यालयाच्या आस्थापनेवरिल सन 2024-2025 करिता रिक्त असलेल्या 81 चालक पोलीस शिपाई पदाची प्राप्त आवेदन अर्जाप्रमाणे हजर उमेदवार यांचे शारिरीक मोजमाप व मैदानी चाचणी दिनांक-11/03/2026 ते दिनांक-25/03/2026 रोजीपर्यत आयोजित करण्यात आलेली होती. जे उमेदवार शारिरीक मोजमाप व मैदाणी चाचणीमध्ये पात्र झालेले आहेत त्यांची कागदपत्र पडताळणीच्या अधिन वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी दिनांक 07/04/2026 ते दिनांक- 10/04/2026 व दिनांक- 13/04/2026 रोजी घेण्यात आलेली आहे. वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी मध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची यादी https://mbvv.mahapolice.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक- 15/04/2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

सदर वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी मध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांपैकी या कार्यालयाचे रिक्त पदांचे 1:10 या प्रमाणात लेखी परिक्षेकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांची प्रवर्गनिहाय यादी कागदपत्र पडताळणीच्या अधिन राहून तयार करण्यात आलेली आहे. सदर यादी यासोबत संलग्न करुन या कार्यालयाचे https://mbvv.mahapolice.gov.in/या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. या प्रवर्गनिहाय यादीप्रमाणे एकुण 1545 एवढे उमेदवार लेखी परीक्षेकरिता पात्र झालेले आहेत.

चालक पोलीस शिपाई पदाचे लेखीपरीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची तात्पुरती यादी


Mira Bhayandar Police Bharti Written Exam Results 2022

Mira Bhayandar Police Bharti Results 2022: Mira Bhayandar Police Provisional Selection list has been Published. Candidates who have applied for Mira Bhayandar Police can download their Provisional Selection List from below link:

मीरा भाईंदर पोलिसांची तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी मीरा भाईंदर पोलिसांसाठी अर्ज केला आहे ते त्यांची तात्पुरती निवड यादी खालील लिंकवरून डाउनलोड करू शकतात. . तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील. .

मिरा – भाईदर , वसई – विरार पोलीस शिपाई भरती २०२१ तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतीक्षा यादी. Download


Mira Bhayandar Police Bharti Result

Mira Bhayandar Police Bharti Result – Mira Bhayandar Police Department has recently released the results for Police Constable (Driver) Posts. Applicants who attended physical test may check their results from the given link. Download Mira Bhayandar Police Bharti Result PDF below :

मीरा भाईंदर पोलीस शिपाई चालक पदाची भरती निघाली होती.या भरती संदर्भात चालक पदांच्या ग्राउंड टेस्ट चा निकाल हा आज दिनांक 05 जानेवारी ला जाहीर झाला आहे. निकाल download करण्यासाठी खालील लिंक चा वापर करा व आपले मार्क्स आजच चेक करा. या भरती संबंधित महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप येथे तपासा . तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील. .

  • Name: Mira Bhayandar Physical Exam Result 2023
  • Exam Date: 5th Jan 2023

Mira Bhayandar Police Bharti Final Written Exam List

महाराष्ट्र पोलीस शिपाई ( सेवाप्रवेश), नियम – 2011 व त्यानंतर शासनाने वेळोवळी केलेल्या सुधारण यामधील नियम 4 (2) नुसार शारीरिक चाचणीत किमान 50 % गुण प्राप्त करणारे उमेदवारांमधून संबधीत जाहिरातील नमूद केलेल्या सामाजिक व समांतर आरक्षण निहाय रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणात लेखी परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची तात्पुरती गुणवत्ता यादी पोलीस आयुक्त कार्यालय, मिरा-भाईंदर, वसई – विरार येथे नोटीस बोर्ड व मिरा- भाईंदर, वसई-विरार आयुक्तालयाच्या mbvv.mahapolice.gov.in या संकेत स्थळावर तसेच मा.पोलीस महासंचालक,महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या www.mahapolice.gov.in या संकेत स्थळावर दि. 03/03/2023 रोजी प्रसिध्द करण्यांत आली आहे. सदर यादी संबंधी दि. 06/03/2023 रोजी सकाळी 11.00 वा. पर्यंत उमेदवारांच्या हरकती / आक्षेप मागविण्यात आले होते. उमेदवारांकडून प्राप्त हरकती / आक्षेपांची पडताळणी करुन त्यांचे निराकरण करण्यांत आले आहे.
3. सामाजिक व समांतर आरक्षण निहाय रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणात लेखी परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी पोलीस आयुक्त कार्यालय, मिरा-भाईंदर, वसई- विरार येथे नोटीस बोर्ड व मिरा-भाईंदर, वसई-विरार आयुक्तालयाच्या mbvv.mahapolice.gov.in या संकेत स्थळावर तसेच मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या www.mahapolice.gov.in या संकेत स्थळावर याव्दारे प्रसिध्द करण्यांत येत आहे.

Download MB Police Written Exam Shortlisted Candidates List

Mira Bhayandar Police Bharti PROVISIONAL SELECTION LIST

POLICE CONSTABLE RECRUITMENT – 2021, PROVISIONAL SELECTION LIST FOR WRITTEN EXAM has been published. Candidates can download their results from below link.

MIRA-BHAYNDAR, VASAI-VIRAR Provisional List

Download Mira Bhayandar Police Bharti Results 2022

पोलीस भरती २०२२ सर्व जिल्ह्यांचे निकाल चेक करा

ग्रामीण पोलीस चालक भरती Physical निकाल जाहीर

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Bharti