Dailyhunt
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस भरती, 2025 उत्तर तालिका जाहीर, डाउनलोड करा - Police Bharti Answer Key

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस भरती, 2025 उत्तर तालिका जाहीर, डाउनलोड करा - Police Bharti Answer Key

Maharashtra Police Answer Key 2026 Download

Police Bharti Answer Key 2026: Commissioner of Police, Mira-Bhayander, Vasai-Virar Police Constable Recruitment 2024-25 Provisional Model Answer Sheet for the Written Examination for the Post of Police Constable Published.

All the candidates are advised to check the answer Sheet

पोलीस आयुक्त, मिरा-भाईंदर, वसई-विरार कार्यालयाच्या आस्थापनेवरिल सन 2024-2025 करिता रिक्त असलेल्या 840 पोलीस शिपाई पदाची लेखी परीक्षा दि.11/04/2026 रोजी राधास्वामी सत्संग बियास, नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान, 150 फुट रोड, भाईंदर (पश्चिम), जि.ठाणे या ठिकाणी झाली आहे. सदर लेखी परीक्षेची तात्पुरती आदर्श उत्तरतालिका (Provisional Model Answer Key) (A,B,C,D) प्रसिध्द करण्यात येत आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

उत्तरतालिका डाउनलोड करा


Maharashtra Police Answer Key 2026 Download

Police Bharti Answer Key 2026: Written Exam for Mumbai Police Constable Recruitment 2025 - 2026 has been conducted on 15/03/2026 and the Answer Sheet of the said Written Exam Question Set wise (A, B, C, D ) along with Page No. 2 to 5 will be published soon on the website mumbaipolice.gov.in is being done. All the candidates are advised to check the answer Sheet and raise Objection if any.

पोलीस आयुक्तालय आस्थापनेवरील रिक्त असलेल्या पोलीस शिपाई पदासाठी बोलविण्यात आलेल्या उमेदवारांची लेखी परिक्षा ही दि. 15/03/2026 रोजी घेण्यात आलेली आहे. लेखी परिक्षेची A,B,C व D या प्रश्नपत्रिका संचाची गुणतालिका (ANSWER KEY) यासोबत या कार्यालयाचे अधिकृत (www.Solapurcitypolice.gov.in) संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.
गुणतालिका (ANSWER KEY) बाबत काही आक्षेप असल्यास दिनांक 16/03/2026 रोजी 20.00 वा. पर्यंत ई-मेल आय.डी किंवा हेल्पलाईन क्रमांक 8530967699 यावर संपर्क करावा.. तसेच या भरतीसाठी लागणारे कागदपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा व मुंबई पोलीस चालक ११ जानेवारी २०२५ मे रोजी झालेला पेपर या लिंकने डाउनलोड करा

    • वाशीम पोलीस भरती उत्तरतालिका PDF
    • Hingoli Police Answer Key PDF
    • Thane Police Answer Key PDF Download
    • Parbhani Police Answer Key PDF
    • Hingoli Police Answer Key PDF
    • सांगली जिल्हा पोलीस शिपाई भरती २०२४-२५ पोलीस शिपाई या पदासाठी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेची उत्तरतालिका
    • बुलढाणा पोलीस शिपाई भरती २०२४-२५ लेखी परीक्षा दिनांक 15/03/2026 ची अंतिम उत्तरतालीका (Final Answer Key)
    • Pune Police Answer key Download PDF
    • Jalgaon Police Answer key PDF Download Link
    • Jalna Police Answer key PDF Download Link
    • पुणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती २०२४-२५ लेखी परीक्षेची उत्तरतालिका.
    • बीड पोलीस भरती सण २०२४-२५ च्या दिनांक 15/03/2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या लेखी परीक्षेची तात्पुरती उत्तरतालिका
    • Chandrapur Police Bharati Written Exam Answer Key
    • पालघर जिल्हा पोलीस भरती २०२४-२५(पोलीस शिपाई) लेखी परीक्षा उत्तरतालिका परीक्षा दिनांक १५ मार्च २०२६
    • धाराशिव जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई भरती 2024-25 मधील दि.15/03/2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या पोलीस शिपाई पदाच्या लेखी परीक्षेची तात्पुरती उत्त्तर तालीका संच डी
    • अहिल्यानगर पोलीस ‍शिपाई भरती 2024-2025 लेखी परीक्षेची तात्पुरती उत्तरतालीकेच्या (PROVISIONAL ANSWER KEY) प्रसीध्दीबाबत
    • अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती 2024-2025 दिनांक 15-03-2026 रोजी घेण्यात आलेली लेखी परिक्षेची तात्पुरती उत्तरतालीका ( Provisional List )
    • वाशीम उमेदवारांकरीता सुचना आदर्श उत्तरपत्रिका (Model Answer Key)
    • गोंदिया जिल्हा पोलीस भरती २०२४-२५- पोलीस शिपाई - लेखी परीक्षेची उत्तरतालिका (Answerkey )
    • सोलापूर ग्रामीण पोलीस - पोलीस शिपाई भरती सन 2024-2025 लेखी परिक्षा उत्तरतालिका संच ए ते डी
    • छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस भरती सन 2024-25 लेखी चाचणी उत्तरतालिका दि 15-03-2026
    • नांदेड जिल्हा पोलीस भरती सन 2024-2025 दिनांक 15/03/2026 रोजी घेतलेल्या लेखी परीक्षेची संच निहाय उत्तर सूची
    • भंडारा जिल्हा पोलीस भरती दिनांक 15/03/2026 रोजी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेची उत्तरतालिक(Answer key)
    • रायगड जिल्हा पोलीस भरती दिनांक १५/०३/२०२६ रोजी पार पडलेल्या लेखी परीक्षेची प्रश्नसंच A,B,C,D कडील तात्पुरती उत्तर तालिका
    • लातूर पोलीस शिपाई भरती 2024-25 लेखी परीक्षा दि. 15/03/2026 उत्तर तालीका (तात्पुरती)
    • Superintendent of Police Nagpur District Nagpur Rural Police Constable Recruitment 2024-2025 Written Exam Answer Table
    • कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती सन २०२४-२०२५ - दि.15/03/2026 रोजी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेची उत्तरतालिका
    • अकोला जिल्हा पोलीस भरती 2024-2025 दिनांक 15.03.2026 लेखी परीक्षा सर्व उत्तरतालिका संच (All Ans Key)
    • सातारा पोलीस भरती २०२३ लेखी परीक्षा उत्तरपत्रिका
    • वर्धा जिल्हा पोलीस भरती 2024-25 लेखी परीक्षा अंतीम उत्तरतालिका

मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती २०२२-२३ च्या लेखी परिक्षा दिनांक ११/०१/२०२५ रोजी घेण्यात आली आहे. सदर लेखी परिक्षेची अंतरिम उत्तर तालिका प्रश्नसंचनिहाय (A, B, C, D) mumbaipolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली असून, सदर अंतरिम उत्तर तालिकेबाबत उमेदवारांचे आक्षेप desk9recruitcell.mum@mahapolice.gov.in या ई-मेलवर दिनांक १४/०१/२०२५ रोजी सायंकाळी २०:०० वाजेपर्यंत नोंदविण्याबाबत संदर्भ क्र. २ अन्वये प्रसिध्द करण्यात आले होते. दिनांक १४/०१/२०२५ रोजी सायंकाळी २०:०० वाजेपर्यंत उमेदवारांनी नोंदविलेल्या आक्षेपांची दखल घेतली असून, उमेदवारांनी केलेल्या ई-मेलमधील आक्षेपांचा योग्य तो विचार करुन अंतरिम उत्तर तालिकेमध्ये आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत.

उमेदवारांनी नोंदविलेल्या आक्षेपांची फेर तपासणी करुन सुधारित अंतिम उत्तर तालिका सोबत प्रसिध्द करण्यात येत आहे. प्रसिध्द करण्यात येणाऱ्या अंतिम उत्तर तालिकेच्या आधारे उमेदवारांचे लेखी परिक्षेतील प्राप्त गुण लवकरच mumbaipolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येतील..

अपडेटेड उत्तरतालिका डाउनलोड करा


शिपाई उत्तरतालिका डाउनलोड करा

चालक उत्तरतालिका डाउनलोड करा

कारागृह उत्तरतालिका डाउनलोड करा


: : मागील अपडेट्स : :

Mumbai Police Constable Answer Key 2023

Police Bharti Answer Key 2023 : The Written Exam for Mumbai Police Constable Recruitment- 2021 has been conducted on 07/05/2023 and the answer Key of the said written exam is being published for Set A, B, C, And D. Applied candidates can download Mumbai Police Constable Answer Key from below link and if having any objection can send their quarries till 8th May 2023:

मुंबई पोलीस शिपाई भरती- २०२१ करिता लेखी परिक्षा दिनांक ०७/०५/२०२३ रोजी घेण्यात आली असून - सदर लेखी परिक्षेची उत्तर तालिका प्रश्नसंचनिहाय (A, B, C, D ) यासोबत पृष्ठक्रमांक २ ते ५ वर प्रसिध्द करण्यात येत आहे. सर्व उमेदवारांना सुचना देण्यात येत आहे की, त्यांनी उत्तर तालिका तपासून घ्यावी. तसेच या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा व मुंबई पोलीस शिपाई ७ मे रोजी झालेला पेपर या लिंकने डाउनलोड करा

उमेदवारांना उत्तर तालिकेबाबत आक्षेप नोंदवावयाचा असल्यास पोलीस उप आयुक्त (मुख्यालय-२) यांचे cp.mum.dep.hq2@mahapolice.gov.in या ई-मेलवर दिनांक ०७/०५/२०२३ रोजीचे २०:०० वाजेपासून दिनांक ०८/०५/२०२३ रोजीचे २०:०० वाजेपर्यंत (२४ तासांच्या आत) नोंदवावेत. उत्तर तालिकेबाबत आक्षेप नोंदवितांना उत्तरांमध्ये फरक असल्यास त्याबाबतची संदर्भीत प्रत ई-मेल मधील आक्षेपासोबत जोडण्यात यावी. २४ तासांनंतर तसेच ई-मेल शिवाय इतर माध्यमांद्वारे प्राप्त होणाऱ्या आक्षेपांची दखल घेण्यात येणार नाही, यांची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

अंतिम उत्तरतालिका प्रसिध्द करुन उमेदवारांच्या उत्तर पत्रिका तपासून लेखी परिक्षेबाबतचा निकाल मुंबई पोलीस दलाच्या mumbaipolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. सर्व संबंधीत उमेदवारांनी नोंद घ्यावी.

Mumbai Police Constable Answer Key Link

०७ - मे - २०२३मुंबई पोलीस शिपाई भरती-२०२१ लेखी परीक्षा अंतरिम उत्तर तालिकामुंबई पोलीस शिपाई भरती - २०२१Download

Police Bharti Answer Key 2023

Police Bharti Answer Key - Police Bharti Driver Exam was conducted today (2nd April 2023) at various districts of Maharashtra Except Mumbai. Candidates who appeared can download their official Police Driver Bharti Answer Key Form below PDF. District Wise Maha Police Driver Bharti Answer Key is available to download.

Police Bharti 2021 Answer Key, Results Download from below given link. Pune Rural District and Other Districts Driver Police Constable Recruitment Written Exam 2021 was concluded on 02/04/2023.The ANSWER KEY, Police Bharti Model Answer key of this exam is being published Now.If the candidates have any objections, then within 36 hours, the candidates should register their objections details will be available soon.

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात २ एप्रिल रोजी पोलीस भरती २०२३ लेखी परीक्षा पार पडली. या सर्व परीक्षांचे आन्सर कि म्हणजे उत्तरतालिका आम्ही खाली अपडेट करत आहोत. सर्व जिल्ह्यांच्या उत्तरतालिका अपडेट झालेल्या आहेत. तरी उमेदवारांनी महाभरतीला नियमित भेट देत रहावी म्हणजे आपल्याला सर्व उत्तर तालिका वेळेवर मिळतील.

Download Maharashtra Police Shipai Bharti District Wise Answer Key 2nd April 2023

District

Answer Key 2nd April 2023

PCMC Police Shipai Answer Key

Download

Revised Answer Key Download

Wardha Police Shipai Answer Key

Download

Yavatmal Police Shipai Answer Key 2023

Download

Thane Police Shipai Answer Key 2023

Download

Navi Mumbai Police Shipai Answer Key

Download

Gondia Police Shipai Answer Key

Download

Nanded Police Shipai Answer Key

Download

Aurangabad Railway Police Shipai Answer Key

Download

Nashik Gramin Police Shipai Answer Key

Download

Thane Gramin Police Answer Key ठाणे ग्रामीण पोलीस भरती -2021 लेखी परीक्षेची Answer key

Download

Sambhaji Nagar Police Shipai Answer Key

Download

Solapur Gramin Police Shipai Answer Key

Download

Raigad Police Shipai Answer Key

Download

Akola Police Shipai Answer Key

Download

Nagpur Gramin Police Shipai Answer Key

Download

Akola Police Shipai Answer Key

Download

Sindhudurg Revised Police Shipai Answer Key

Download

Chandrapur Police Shipai Answer Key

Download SET D

Download SET C

Download SET B

Download SET A

Latur Police Shipai Answer Key

Download

Amravati Police Shipai Answer Key

Download

Gramin Download

Kolhapur Police Shipai Answer Key

Download

Bhandara Police Shipai Answer Key

Download


: Previous Updates :

Maha Police Driver Answer Key For All-District

पुणे ग्रामीण जिल्हा सह अन्य जिल्यांची चालक पोलीस शिपाई भरती - 2021 ची लेखी परिक्षा आज दिनांक- 26/03/2023 रोजी संपन्न झाली. या परिक्षेची ANSWER KEY प्रसिध्द करण्यात येत आहे. उमेदवारांना काही आक्षेप असल्यास 36 तासाचे आत समाधान कक्षाचे वॉटस्अॅप क्रमांक 8669603131 यावर किंवा पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण कार्यालयामध्ये व इतर जिल्यांच्या कार्यालयामध्ये समक्ष भेटुन उमेदवारांनी आक्षेप नोंदवावेत. त्यानंतर उमेदवारांना मिळालेल्या गुणांची यादी प्रसिध्द करण्यात येईल.

Downlaod Maharashtra Police Chalak Bharti District Wise Answer Key 26th March 2023

District

Answer Key 26th March 2023

Gadchiroli Police Driver Answer Key 2023

Download

Gondia Police Driver Answer Key 2023

Download

Pune City Police Driver Answer Key 2023

Download

Nanded Police Driver Answer Key 2023

Download

Mira-Bhayandar, Vasai-VirarPolice Driver Answer Key

Download

Nagpur Railway Police Driver Answer Key

Download

Pune Gramin Police Driver Answer Key

Download

Aurangabad Police Driver Answer Key ( चालक पोलीस भरती 2021 लेखी परीक्षा निकाल)

Download

Nashik Gramin Police Driver Answer Key

Download

Thane Gramin Police Answe Key ठाणे ग्रामीण चालक पोलीस भरती -2021 लेखी परीक्षेची Answer key

Download

Solapur Police Driver Answer Key

Download

Washim Police Driver Answer Key (पोलीस शिपाई चालक भरती २०२१ वाशिम जिल्हा मॉडेल उत्तरपत्रिका)

Download

Raigad Police Driver Answer Key

Download

Akola Police Driver Answer Key

Download

Latur District Driver Police Constable Recruitment 2021 Written Exam Revised Answer key

Download

Amravati Police Driver Answer Key

Download

Sindhudurg Police Driver Answer Key

Download

Kolhapur Police Driver Answer Key

Download


Police Bharti 2019 Answer Key Declared

Police Bharti Answer Key : Maharashtra police Department has been declared a answer key of Police Bharti 2019 Examination. Click on the link below to download the answer key.

मुंबई पोलीस शिपाई भरती -2019 लेखी परीक्षा अंतरिम उत्तर तालिका

राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 18 (भा.रा.ब.5) उदेगाव अकोला सशस्त्र पोलीस शिपाई भरती -२०१९ - लेखी परीक्षेची अंतिम उत्तर तालिका व अंतिम गुणांची यादी

नागपुर शहर पोलीस शिपाई भरती २०१९- तातपुर्ती उत्तर तालिका

SRPF गट क्र. 18 (भा.रा.ब.5) उदेगाव अकोला सशस्त्र पोलीस शिपाई भरती -२०१९ - लेखी परीक्षा दिनांक 26/10/2021 उत्तर तालिका

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती -२०१९ - लेखी परीक्षा दिनांक १८/१०/२०२१ अंतिम गुण यादी व अंतिम उत्तर तालिका

सिंधुदुर्ग पोलीस शिपाई भरती २०१९ लेखी परीक्षा दि.१८.१०.२०२१ बाबत अंतरिम उत्तरतालिका

पोलीस शिपाई (निःशस्त्र) 2019 पालघर, लेखी परीक्षा उत्तरतालिका


Mumbai Railway Police Bharti Question Papers & Answer Key

Police Bharti Answer Key : Mumbai Railway Police Commissionerate has been declared a question paper & answer key for Constable Driver, Police Constable posts. Click on the link below to download the question paper and answer key.

मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय अंतर्गत हवालदार चालक, पोलीस हवालदार व पदभरती चे प्रश्नपत्रिका व उत्तरतालिका आलेली आहे. प्रश्नपत्रिका व उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

  • Question Paper for Constable_Driver - Set A,B,C,D / कॉन्स्टेबल_ड्रायव्हर - A,B,C,D सेट करीता प्रश्न पत्रिका
  • Question Paper for Police_Constable - Set A,B,C,D / पोलीस_काँस्टेबल - A,B,C,D सेट करीता प्रश्न पत्रिका
  • Provisional Anwer Key for Constable_Driver - Set A,B,C,D / सेट A,B,C,D कॉन्स्टेबल_ड्रायव्हर करीता तात्पुरती उत्तरपत्रिका
  • Provisional Anwer Key for Police_Constable - Set A,B,C,D / सेट A,B,C,D पोलीस_काँस्टेबल करीता तात्पुरती उत्तरपत्रिका

Police Bharti Answer Key

Police Bharti Answer Key : Maharashtra Police Department has been declared the answer keys of SRPF Group 7 Daund, SRPF Group 4 Nagpur, SRPF Group 15 Gondia, SRPF Group 5 Daund, SRPF Group 11 Navi Mumbai, SRPF Group 2 Pune, Etc. Click on the link below to download the answer keys.

पोलीस भरती 2019 परीक्षा दिलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी. महाराष्ट्र पोलीस विभागाने वेगवेगळ्या युनिट च्या उत्तरतालिका जाहीर केलेल्या आहेत. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

Maharashtra Police Bharti 2019 Answer Keys

SRPG Group 4 Nagpur Revised Answer Key - https://bit.ly/3lwNYy3

SRPF Group 14 Aurangabad Answer Key - https://bit.ly/38V9UwN

SRPF Group 11 Navi Mumbai Revised Sample Answer Key - https://bit.ly/3DZ8q2X

SRPF Group 1 Pune Answer Key - https://bit.ly/3ngD8ys

SRPF Group 2 Pune Answer Key - https://bit.ly/3yXLywW

SRPF Group 7 Daund Answer Key - https://bit.ly/3zTecRd

SRPF Group 4 Nagpur Answer Key - https://bit.ly/3n9CgMd

SRPF Group 15 Gondia Answer Key - https://bit.ly/2WU4GyB

SRPF Group 5 Daund Answer Key - https://bit.ly/3tqcILC

SRPF Group 11 Navi Mumbai Answer Key - https://bit.ly/3BUoLnt

Aurangabad Driver Police Shipai Bharti 2019 Answer Key - https://bit.ly/3DYSygS

Police Bharti 2019 Merit List

Other Related Links:

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Bharti