Dailyhunt
सोलापूर शहर पोलीस भरती 2024-25, तात्पुरती निवड व प्रतिक्षा यादी जाहीर!! Solapur Police Bharti result 2025 Check Online

सोलापूर शहर पोलीस भरती 2024-25, तात्पुरती निवड व प्रतिक्षा यादी जाहीर!! Solapur Police Bharti result 2025 Check Online

Solapur Police Bharti Result

Solapur Police Bharti Result: पोलीस आयुक्तालय, सोलापूर शहर आस्थापनेवर पोलीस शिपाई 79 रिक्त पदांसाठी त्यामध्ये 73 पोलीस शिपाई व 06 बॅन्डस्मन पोलीस शिपाई पदासाठी मैदानी चाचणी व लेखी परिक्षा घेण्यात आली.

एकूण रिक्त असलेल्या 79 पदांसाठी घेण्यात आलेल्या शारिरीक मोजमाप, मैदानी चाचणी व लेखी परीक्षेमध्ये जे उमेदवार विहित गुणांनी उत्तीर्ण झाले असून गुणवत्तेनुसार पात्र ठरले आहेत अशा उमेदवारांची तात्पुरती निवड यादी व प्रतिक्षायादी खालील अटी व शर्तीचे अधिन राहून करण्यात आलेली आहे. सदर तात्पुरती निवड यादी व प्रतिक्षायादी या कार्यालयाचे अधिकृत (www.Solapurcitypolice.gov.in) संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.

तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.

तरी उमेदवारांनी याबाबत नोंद घेऊन यासंबधात काही हरकती/आक्षेप असल्यास या कार्यालयाचे ई-मेल sheetbranch.desk2@gmail.com यावर किंवा हेल्पलाईन क्रमांक-8530967699 यावर लेखी स्वरुपात किंवा प्रत्यक्षरित्या पोलीस नियंत्रण कक्ष, सोलापूर शहर येथे दि.०२/०४/२०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत आक्षेप नोंद करावे. तदनंतर प्राप्त झालेल्या कोणत्याही हरकती/आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत.

#शीर्षकप्रकाशन दिनांकक्रिया
1सोलापूर शहर पोलीस भरती बँड्समन 2024-25 तात्पुरती निवड व प्रतिक्षा यादी01 Apr 2026पहाडाउनलोड
2सोलापूर शहर पोलीस शिपाई भरती 2024-25 तात्पुरती निवड व प्रतिक्षा यादी01 Apr 2026पहाडाउनलोड
3मैदानी चाचणी व लेखी परीक्षा व एनसीसी मधील मिळालेल्या गुणांची एकत्रित यादी27 Mar 2026पहाडाउनलोड
4मैदानी चाचणी व लेखी परीक्षा व एनसीसी मधील मिळालेल्या गुणांची एकत्रित यादी(Bandsman)27 Mar 2026पहाडाउनलोड
5बँड्समन पोलीस शिपाई लेखी परीक्षा निकाल25 Mar 2026पहाडाउनलोड

Solapur Police Bharti Physical Result 2024

सोलापूर पोलिसांची शारीरिक चाचणी परीक्षा आज १९ जून २०२४ रोजी कॉन्स्टेबल पदांसाठी घेण्यात आली होती. उमेदवार त्यांच्या सोलापूर फिजिकल परीक्षेचे गुण तपासू शकतात. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.

२० - जून - २०२४पोलीस कॉन्स्टेबल व चालक शारीरिक चाचणी निकाल 20/6/2024Download
२१ - जून - २०२४पोलीस कॉन्स्टेबल व चालक शारीरिक चाचणी निकाल 21/6/2024Download
२२ - जून - २०२४चेस्ट क्रमांक २२५२ सुधारित गुणDownload

Solapur Police Bharti Result 2024 PDF


Solpaur Gramin Police Physical Result 2024

२२ - जून - २०२४

पोलीस शिपाई भरती सन 2022-2023 च्या मैदानी चाचणी बाबत

२१ - जून - २०२४

पोलीस शिपाई भरती सन 2022-2023 च्या मैदानी चाचणी बाबत

२० - जून - २०२४

पोलीस शिपाई भरती सन 2022-2023 च्या मैदानी चाचणी बाबत

१९ - जून - २०२४

पोलीस शिपाई भरती सन 2022-2023 च्या मैदानी चाचणी बाबत


Solapur Police Written Test Marklist

Solapur Police Written Test Marklist: Solapur Rural, City Police Constable Recruitment-2021 List of Marks Obtained in the Written Exam has been published on the Official Site. Candidates can download their Mraks from below PDF.

Written Exam of Solapur City Police Constable Recruitment Process 2021 was conducted on 02/04/2023. The mark sheet of the said written examination is being declared and if there is any objection, objection / complaint of the candidates regarding the marks of the said written examination, the candidates should submit their application for re-checking of their answer sheet in writing to this office or on the mail id solapurcitypolicebharti2022@gmail.com within 48 hours from the date of publication of the list. Applications received after that will not be considered.

पोलीस अधीक्षक कार्यालय, सोलापुर ग्रामीण आस्थापनेवरील रिक्त असलेल्या पोलीस शिपाई पदाची लेखी परिक्षा हि दिनांक ०२/०४/२०२३ रोजी सकाळी ०८:३० ते १०:०० या वेळेत सिंहगड पब्लीक स्कुल अॅन्ड ज्यु. कॉलेज, बिल्डींग क्रमांक ०१, सोलापुर पुणे नॅशनल हायवेवर पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर, सोलापुर विद्यापीठ समोर, केगांव सोलापुर येथे घेण्यात आली आहे. लेखी परिक्षा झाल्यानंतर प्राप्त आक्षेपाची पडताळणी करुन लेखी परिक्षेमध्ये मिळालेल्या गुणांचे गुणपत्रक या सोबत या कार्यालयाच्या अधिकृत (www.solapurpolice.gov.in) संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.
पोलीस शिपाई भरतीमधील उमेदवारांना मैदानी चाचणी व लेखी परिक्षेमध्ये मिळालेल्या एकत्रित गुणांची यादी व अंतिम निवड यादी यथावकाश प्रसिध्द करण्यात येईल.

Solapur Rural Police Constable Recruitment-2021 List of Marks Obtained in Written Exam - Download

पोलीस शिपाई भरती-2021 लेखी परीक्षा निकाल. - Download

Solapur Gramin Police Document Verification

29-Apr-2023

Regarding Solapur Rural Police Constable and Driver Police Constable Recruitment-2021, Attendance for Candidate's Character Verification and Medical Examination

Download

18-Apr-2023

Regarding appearing for Solapur Rural Police Constable Recruitment-2021 document verification

Download


Solapur Police Bharti 2022 Driver Test Marklist

Solapur Police Driver Bharti result 2022 - Maharashtra Police Bharti Driver result 2022 is published today. The Examinations Result is declared now. Solapur Police has corrected marks of Some Date, pdf for which is provided below. Students can check the Revised Marklist Of the Solapur Physical Test Exam 2022 at below :

सोलापूर चालक झालेल्या टेस्ट ची मार्कलिस्ट चेक करा. या भरती संबंधित महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप येथे तपासा . तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील. .

निकाल पहा

List Of Candidates For Written Exam


Solapur Police Driver Bharti result 2022 - Maharashtra Police Bharti result 2022 is published today. The Physical Examinations Result of 2nd Jan 2023, 3rd Jan, and 4th January 2023 is declared now. Solapur Police has corrected marks of Some Date, pdf for which is Provided below. Students can check Revised Marklist Of Solapur Physical Test Exam 2022 at below :

सोलापूर चालक येथे झालेल्या आजच्या ग्राउंड ची मार्कलिस्ट चेक करा.

  • Name: Solapur Physical Exam Result 2023
  • Exam Date : 2nd Jan 2023, 3rd Jan 2023, 4th, 5th Jan 2023

Solapur Police Driver Skill Test Date 2023

सोलापूर ग्रामीण जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील सन २०२१ मधील रिक्त असलेल्या २८ चालक पोलीस शिपाई पदांसाठी आवेदन अर्ज भरलेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी, शारिरीक मोजमाप व मैदानी चाचणी दि.०२/०१/२०२३ ते दि.०५/०१/२०२३ या कालावधीत पुर्ण झालेली आहे. मैदानी चाचणीमधील पात्र उमेदवारांची कौशल्य चाचणी होणार आहे त्यासाठी मैदानी चाचणीमधील उमेदवारांना मिळालेल्या गुणानुसार प्रवर्गनिहाय १.१० प्रमाणात कौशल्य चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी व कौशल्य चाचणीचा दिनांक, वेळ व ठिकाण याबाबतची माहिती या कार्यालयाच्या www.solapurpolice.gov.in या संकेतस्थळावर दिनांक १७/०१/२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात येईल. तरी सर्व उमेदवारांनी या कार्यालयाच्या www.solapurpolice.gov.in या संकेतस्थळावर पाहणी करावी व सर्व कौशल्य चाचणीस पात्र ठरलेल्या उमेदवारांनी दिलेल्या ठिकाणी, तारखेस व वेळेवर न चुकता हजर रहावे.

राज्य राखीव पोलीस बाल गट क्र १० सोलापूर मैदानी चाचणी गुणतालिका जाहीर

SRPF Solapur Ground Test Marks PDF

राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १०, सोलापुर येथे सशस्त्र पोलीस शिपाई भरती २०२१ प्रक्रिया सुरु असुन दि.०५/०१/२०२३ रोजी मैदानी चाचणी घेण्यात आली असुन, सदर मैदानी चाचणी एकुण १०० गुणांची घेण्यात आली होती. सदर मैदानी चाचणीमध्ये उत्तीर्ण होणेसाठी ५० टक्के पेक्षा जास्त गुण घेणे अनिवार्य आहे. ज्या उमेदवारांस मिळालेल्या गुणांबाबत काही तक्रार असल्यास त्यांनी दैनदिन गुणांकन जाहिर केल्यापासुन ४८ तासाच्या आत (२ दिवस) समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १०, सोलापुर यांचे कार्यालय येथे दुरध्वनी क्रमांक ०२१७-२७४४६४० व srpfgr10@rediffmail.com वर संपर्क साधुन तक्रार नोंदवावी

पोलीस भरती २०२२ सर्व जिल्ह्यांचे निकाल चेक करा

13-Feb-2023Police Constable Recruitment 2021 Qualified Candidates List for Written examDownload
13-Feb-2023Driver Police Constable Recruitment-2021 Skill Test MarksDownload
13-Feb-2023List of Eligible Candidates for Driver Police Constable Recruitment 2021 For WrittenDownload
१२ - जानेवारी - २०२३पोलिस कॉन्स्टेबल ड्रायव्हर शारीरिक चाचणी निकाल छाती क्रमांक २१८८ ते २७१२Download
१२ - जानेवारी - २०२३पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर शारीरिक चाचणी निकाल छाती क्रमांक २७१३ ते ३६११Download
१७ - जानेवारी - २०२३पोलीस कॉन्स्टेबल 17.01.2023 शारीरिक चाचणी गुणDownload
१७ - जानेवारी - २०२३पात्र ड्रायव्हर गुणवत्ता यादीDownload
१८ - जानेवारी - २०२३पोलीस कॉन्स्टेबल 18.01.2023 शारीरिक चाचणी गुणDownload
१९ - जानेवारी - २०२३चेस्ट नंबर-2040 चे पात्र यादी सुधारणा गुणDownload
१९ - जानेवारी - २०२३पोलीस कॉन्स्टेबल 19.01.2023 शारीरिक चाचणी गुणDownload
२० - जानेवारी - २०२३Police Constable 20.01.2023 Physical Test MarksDownload
२० - जानेवारी - २०२३POLICE CONSTABLE PHYSICAL TEST RESULT CHEST NO 01 TO 528Download
२० - जानेवारी - २०२३POLICE CONSTABLE PHYSICAL TEST RESULT CHEST NO 529 TO 1077Download
२० - जानेवारी - २०२३POLICE CONSTABLE PHYSICAL TEST RESULT CHEST NO 1078 TO 1619Download
२० - जानेवारी - २०२३POLICE CONSTABLE PHYSICAL TEST RESULT CHEST NO 1620 TO 2169Download
२० - जानेवारी - २०२३POLICE CONSTABLE PHYSICAL TEST RESULT CHEST NO 2170 TO 2719Download
२० - जानेवारी - २०२३POLICE CONSTABLE PHYSICAL TEST RESULT CHEST NO 2720 TO 3263Download
२० - जानेवारी - २०२३POLICE CONSTABLE PHYSICAL TEST RESULT CHEST NO 3264 TO 3955Download
२१ - जानेवारी - २०२३पोलिस कॉन्स्टेबल ड्रायव्हर ड्रायव्हिंग शेड्यूलDownload
३१ - जानेवारी - २०२३POLICE CONSTABLE DRIVER SKILL TEST RESULTDownload
०१ - फेब्रुवारी - २०२३POLICE CONSTABLE DRIVER SKILL TEST RESULT 01.02.2023Download
०२ - फेब्रुवारी - २०२३POLICE CONSTABLE DRIVER SKILL TEST RESULT 02.02.2023Download
०३ - फेब्रुवारी - २०२३POLICE CONSTABLE DRIVER SKILL TEST RESULT 03.02.2023Download
०४ - फेब्रुवारी - २०२३POLICE CONSTABLE DRIVER SKILL TEST RESULT 04.02.2023Download
०६ - फेब्रुवारी - २०२३POLICE CONSTABLE DRIVER SKILL TEST RESULT 06.02.2023Download
०७ - फेब्रुवारी - २०२३POLICE CONSTABLE DRIVER SKILL TEST RESULT 07.02.2023Download
०८ - फेब्रुवारी - २०२३POLICE CONSTABLE DRIVER SKILL TEST RESULT 08.02.2023Download
०९ - फेब्रुवारी - २०२३POLICE CONSTABLE DRIVER SKILL TEST RESULT 09.02.2023Download
१० - फेब्रुवारी - २०२३POLICE CONSTABLE DRIVER SKILL TEST RESULT 10.02.2023Download
११ - फेब्रुवारी - २०२३POLICE CONSTABLE DRIVER SKILL TEST RESULT 11.02.2023Downlaod
११ - फेब्रुवारी - २०२३Correction of Chest No-3414Download
११ - फेब्रुवारी - २०२३पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर, पोलीस शिपाई चालक भरती 2021 मधील कौशल्य चाचणीचा संपूर्ण निकाल.Download

SRPF Group 10 Solapur Physical Test Mark PDF

106-Jan-2023POLICE BHARATI- 2021 PHYSICAL MARKS 5.1.23Download
206-Jan-2023Police Recruitment 2021 Physical test Marks Date 06.01.2023Download
308-Jan-2023Police Recruitment 2021 Physical test Marks Date 08.01.2023Download
409-Jan-2023Police Recruitment 2021 Physical test Marks Date 09.01.2023Download
510-Jan-2023Police Recruitment 2021 Physical test Marks Date 10.01.2023Download
2316-Jan-2023सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2021 मैदानी चाचणी गुणपत्रक 16.01.2023Download
2417-Jan-2023physical marksDownload
2518-Jan-2023pb2021Download
2619-Jan-2023State Reserve Police Force Gr.10 Solapur Written Qualified ListDownload

Solapur Police Bharti Driver Physical Test Marklist 2022

तारीखशिर्षकमाहिती
०२ - जानेवारी - २०२३Physical Test Marklist 02.01.2023
०३ - जानेवारी - २०२३Physical Test Marklist 02.01.2023 Correction Marks of Chest No-83
०३ - जानेवारी - २०२३Physical Test Marklist 03.01.2023
०३ - जानेवारी - २०२३Physical Test Marklist 03.01.2023 Correction Marks of Chest No-114
०४ - जानेवारी - २०२३Physical Test Marklist 04.01.2023
०४ - जानेवारी - २०२३Physical Test Marklist 02.01.2023 & 03.01.2022 Correction Marks
०५ - जानेवारी - २०२३Physical Test Mark list 05.01.2023
०६ - जानेवारी - २०२३Physical Test Mark list 06.01.2023
०७ - जानेवारी - २०२३Physical Test Mark list 07.01.2023
14-Jan-2023Driver Police Constable Recruitment-2021 Ground Mark List
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maha Bharti