Ashram School Bharti 2026
Tribal Ashram School Bharti 2026: Tribal Ashram School has invited applications for the various vacant posts of "Chowkidar". There are a total of 478 vacancies available.
Applicants need to apply online mode. Eligible candidates can apply online through the given link before the last date.The last date for filling up the applications for posts is 27th of May 2026. For more details about Tribal Ashram School Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in.
आदिवासी आश्रमशाळा अंतर्गत "चौकीदार" पदांच्या 478रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. आदिवासी आश्रमशाळा चौकीदार भरती 2026 करीता अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ मे २०२६ आहे. सादर भरती प्रक्रिया हि TCS द्वारे राबविण्यात येणार असल्याचे समजते.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आदिवासी आश्रमशाळा चौकीदार भरती 2026
- पदाचे नाव - चौकीदार
- पदसंख्या -478जागा
- शैक्षणिक पात्रता - शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा - किमान १८ वर्षे आणि कमाल ३८ वर्षे
- परीक्षा शुल्क -
- अमागास रुपये १०००/-
- मागासवर्गीय/आ.दु.घ/ अनाथ/दिव्यांग - रुपये ९००/- (१० टक्के सुट)
- माजी सैनिक/दिव्यांग माजी सैनिकांना परिक्षा शुल्क आकारले जाणार नाही
- परीक्षा शुल्क ना परतावा (Non refundable) आहे.
- नोकरी ठिकाण - महाराष्ट्र
- अर्ज पद्धती - ऑनलाइन
- अर्ज सुरू होण्याची तारीख - ०६ मे २०२६
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - २७ मे २०२६
- अधिकृत वेबसाईट - https://tribal.maharashtra.gov.in/
Tribal Ashram School Vacancy 2026
| पदाचे नाव | पद संख्या |
| चौकीदार | 478 |


Educational Qualification ForTribal Ashram School Chowkidar Recruitment 2026
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| चौकीदार | Have passed Secondary School Certificate Examination |
Salary For Tribal Ashram School Chowkidar Arj 2026
| पदाचे नाव | वेतनश्रेणी |
| चौकीदार | S1 : 15000/- 47600/- |
How To Apply For Tribal Ashram School Chowkidar Bharti 2026
- वरील पदांकरीता अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ मे २०२६ आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
अर्ज प्रक्रिये संदर्भात महत्वाची माहिती
१) परीक्षेचा दिनांक, वेळ व केंद्र, प्रवेश पत्रामध्ये नमूद केले जाईल. संभाव्य बदलाबाबत वेळोवेळी आदिवासी विकास विभागाच्या https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर माहिती प्रसारित केली जाईल.
२) ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत व ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट देण्यात यावी तसेच चौकीदार पदाचा प्रकल्पनिहाय भरावयाची पदे, पदाचा तपशिल, वेतनश्रेणी, विहीत वयोमर्यादा क्योमर्यादा शिथिलता, निवड पद्धत, सर्वसाधारण अटी व शर्ती, शैक्षणिक अर्हता, सामाजिक व समांतर आरक्षण तसेच आरक्षणाबाबत तरतुदी, पदाचा ऑनलाईन परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षा शुल्क, अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना इत्यादी तपशिल https://tribal.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल.
३) स्पर्धात्मक परीक्षा स्थगित करणे, रद्द करणे, अर्शतः बदल करणे, पदांच्या एकूण व सामाजिक समांतर आरक्षणनिहाय संख्येमध्ये बदल करण्याचे अधिकार आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांना राहतील व त्यांचा निर्णय अंतिम असेल, याबाबत कोणताही दावा करता येणार नाही. तसेच दर्शविण्यात आलेल्या समांतर आरक्षणाचा पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्याच राखीव प्रवर्गातील इतर पात्र उमेदवारांचा शासन विहीत नियमानुसार विचार केला जाईल. सदरील पदभरती प्रक्रियेसंदर्भात वाद, तक्रारी, उदभवल्यास त्याबाबत अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांना राहतील.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For tribal.maharashtra.gov.in Arj 2026 | |
| PDF जाहिरात | https://lnk.ua/0Kwk63cGF |
| ऑनलाईन अर्ज करा | https://lnk.ua/9EHnVbXoc |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://tribal.maharashtra.gov.in/ |
Tribal Ashram School has released the official notification for Chowkidar in 2026. There are a total of 416 vacancies available. Interested candidates can apply online through official https://tribal.maharashtra.gov.in/ website as per the guidelines. This is a great opportunity for 10th pass candidate in Maharashtra. The online application opens on 27-04-2026 and closes on 18-05-2026. Always check the official https://tribal.maharashtra.gov.in website for updates. For more details about Tribal Ashram School Recruitment 2026 Details, Tribal Ashram School Tribal Ashram School Application 2026, Tribal Ashram School Job 2026, Tribal Ashram School Vacancy 2026, Tribal Ashram School Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in.
Tribal Ashram School Bharti 2026 Details | |
| Name of Department | Tribal Ashram School |
| Recruitment Details | Tribal Ashram School Recruitment 2026 |
| ❇️ Name of Posts | Chowkidar |
| Job Location | Maharashtra |
| ✍Application Mode | Online |
| Official WebSite | https://tribal.maharashtra.gov.in/ |
Tribal Ashram School Chowkidar Vacancy 2026 | |
| Vacancy | |
Eligibility For Tribal Ashram School Chowkidar Recruitment 2026 | |
| Education Qualification | ![]() |
Age Criteria For Tribal Ashram School Chowkidar Application 2026 | |
| Age Limit | ![]() |
Application Fee For Tribal Ashram School Notification 2026 | |
| Application Fee | ![]() |
Application Mode For Tribal Ashram School Form 2026 | |
| Application Mode | ![]() |
Selection Process For Tribal Ashram School Job 2026 | |
| Selection Process | ![]()
|
Salary Details For Tribal Ashram School Chowkidar Bharti 2026 | |
| Salary | ![]() |
All Important Dates For Tribal Ashram School Apply Online2026 | |
| ⏰Last Date | ![]() |
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी. |
Important Links For tribal.maharashtra.gov.in Arj 2026 | |
| PDF जाहिरात | https://lnk.ua/0Kwk63cGF |
| ऑनलाईन अर्ज करा | https://lnk.ua/9EHnVbXoc |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://tribal.maharashtra.gov.in/ |









