Policerecruitment2025.mahait.org- Apply Online Police Bharti 2025
policerecruitment2025.mahait.org: There is a very big news for the youth preparing for police recruitment. Especially, this is a big opportunity for them.
A few months ago, the recruitment process for 15,000 police constable posts was announced in the state. The announcement was made, but the process in this regard has not started, which has created an atmosphere of anxiety among the youth preparing for police recruitment. Now finally, a big update has come forward in this regard. Especially, this recruitment process has started from today itself. The new online application portal policerecruitment2025.mahait.org has been launched and the registration process has started. To get all the further updates regarding this recruitment on time, click here and download the official mobile app of Mahabharti in your mobile immediately.
पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक अत्यंत मोठी बातमी आहे. विशेष म्हणजे ही त्यांच्यासाठी मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. काही महिन्यांपूर्वीच राज्यात 15 हजार पोलिस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेची घोषणा ही करण्यात आली. घोषणा तर झाली मात्र, त्यासंदर्भातील प्रक्रिया सुरू न झाल्याने पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांमध्ये चिंतेचे वातावरण हे बघायला मिळाले. आता शेवटी या संदर्भात मोठे अपडेट हे पुढे आले. विशेष म्हणजे आता आज पासूनच या भरती प्रक्रिया ही सुरू झाली आहे. तसेच या संदर्भातील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून ग्रुपला जॉईन करावे. ऑनलाईन अर्जाचे नवीन पोर्टल policerecruitment2025.mahait.org हे सुरु झाले असून नोंदणी प्रक्रिया सुरु झाली आहे. खालील लिंक वरून आपण ऑनलाईन अर्ज सादर करू शकता. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
तसेच, इच्छूक उमेदवारांसाठी policerecruitment2025.mahait.org आणि https://www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर भरतीसंदर्भातील माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. याठिकाणीच ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा देखील आहे. अर्ज सादर करण्यासाठी अंतिम मुदत 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत देण्यात आलेली आहे.

पोलीस आयुक्त / अधीक्षक / समादेशक यांच्या आस्थापनेवर सन २०२४-२०२५ या वर्षातील रिक्त असलेली पदे खालीलप्रमाणे आहेत :-
१. पोलीस शिपाई
२. कारागृह शिपाई
३. चालक पोलीस शिपाईः
४. बॅण्डस्मन :-
५. सशस्त्र पोलीस शिपाई
| District | No Of vacancy | |
✴️जालना पोलीस विभाग अंतर्गत "पोलीस शिपाई" भरती | 156 | Download |
✴️सोलापूर ग्रामीण पोलीस "पोलीस शिपाई" पदाकरिता ऑनलाईन अर्ज करा | 90 | Download |
✴️सोलापूर पोलीस विभाग अंतर्गत रिक्त पदांची भरती; जाणून घ्या संपूर्ण माहिती !! | 79 | Download |
✴️पालघर पोलीस भरती अंतर्गत 'पोलीस शिपाई' पदाची जाहिरात प्रकाशित!! | 202 | Download |
✴️बीड पोलीस दलात कॉन्स्टेबलच्या जागा रिक्त; जाणून घ्या सविस्तर माहिती!! | 174 | Download |
✴️पोलीस अधीक्षक कार्यालय रत्नागिरी अंतर्गत 'पोलीस शिपाई चालक' पदांकरिता भरती!! | 08 | Download |
✴️जळगाव जिल्ह्यात पोलीस शिपाईची पदांची भरती; ऑनलाइन अर्ज करा !! | 171 | Download |
✴️नागपूर ग्रामीण पोलीस भरती पोलीस शिपाई पदांसाठी भरती होणार, रिक्त पदांचा तपशील! | 272 | Download |
✴️मिरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयात पोलीस शिपाई पदांची भरती होणार | 837 | Download |
✴️पोलीस आयुक्त कार्यालय, नवी मुंबई अंतर्गत पोलीस शिपाई पदाकरिता भरती; ऑनलाइन अर्ज करा | 396 | Download |
✴️मुंबई पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई पदांची भरती; ऑनलाइन अर्ज करा !! | 2459 | Download |
✴️पुणे रेल्वे पोलीस अंतर्गत शिपाई पदांची भरती जाहीर !! | 54 | Download |
✴️नांदेड पोलीस विभाग अंतर्गत "पोलीस शिपाई" पदांच्या रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !! | 199 | Download |
✴️रत्नागिरी पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई भरती !! | 100 | Download |
✴️अहिल्यानगर पोलीस विभागात 'पोलीस शिपाई' पदाची भरती जाहिरात प्रकाशित!! | 73 | Download |
✴️नागपूर पोलीस विभाग अंतर्गत 'पोलीस शिपाई' पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !! | 726 | Download |
✴️अमरावती ग्रामीण पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई पदांच्या रिक्त जागा!! | 214 | Download |
✴️पुणे पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई पदांकरिता नवीन जाहिरात प्रकाशित !! | 1733 | Download |
✴️मुंबई लोहमार्ग पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई पदांकरिता भरती सुरु!! | 743 | Download |
✴️पुणे ग्रामीण पोलीस विभाग अंतर्गत "पोलीस शिपाई" पदांच्या पदांकरिता भरती सुरु; ऑनलाईन अर्ज करा ! | 73 | Download |
✴️पोलीस विभाग सांगली येथे "पोलीस शिपाई" पदांची नवीन भरती सुरू; अर्ज करा !! | 82 | Download |
✴️सिंधुदुर्ग पोलीस विभाग अंतर्गत "पोलीस शिपाई" पदांकरिता भरती सुरु,नवीन जाहिरात प्रकाशित!! | 78 | Download |
✴️कोल्हापूर पोलीस भरती अंतर्गत पोलीस शिपाई रिक्त पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!! | 88 | Download |
✴️ चंद्रपूर पोलीस भरती 2025 जाहिरात प्रकाशित,215 पदांची भरती सुरु! | 215 | Download |
✴️ हिंगोली पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !! | 64 | Download |
✴️ अकोला पोलीस भरती 2025 जाहिरात प्रकाशित, 161 पदांची भरती सुरु! | 161 | Download |
✴️ वर्धा पोलीस विभाग अंतर्गत 134 पोलीस शिपाई, पदांची भरती !! | 134 | Download |
✴️ उस्मानाबाद पोलीस भरती अंतर्गत 148 जागांची भरती; नवीन जाहिरात प्रकाशित !! | 148 | Download |
✴️ संभाजी नगर जिल्ह्यात पोलीस भरती जाहिरात प्रकाशित,१५० जागा | 150 | Download |
✴️ बुलढाणा पोलीस शिपाई, पोलीस शिपाई (चालक) पदांच्या एकूण 162 रिक्त जागा !! | 162 | Download |
✴️59 पदांसाठी गोंदिया पोलीस भरती जाहिरात प्रकाशित; ऑनलाईन लिंक द्वारे अर्ज करा !! | 59 | Download |
✴️ भंडारा पोलीस भरतीची 59 "पोलीस शिपाई" जागांसाठी जाहिरात प्रकाशित! | 59 | Download |
✴️ ठाणे ग्रामीण पोलीस विभाग अंतर्गत 167 रिक्त पदांची नवीन भरती!! | 167 | Download |
✴️ औरंगाबाद रेल्वे पोलीस विभागात 93 पोलीस शिपाई पदांची भरती !!! | 93 | Download |
✴️ संभाजी नगर जिल्ह्यात पोलीस भरती जाहिरात प्रकाशित,१५० जागा | 59 | Download |
✴️ औरंगाबाद ग्रामीण पोलीस दल भरती; पोलीस शिपाई / बॅण्डस्मन पदाच्या 53 जागा | 53 | Download |
✴️पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील शिपाई पदांच्या 322 जागांची भरती; जाणून घ्या संपूर्ण माहिती !! | 322 | Download |
उपरोक्त रिक्त असलेल्या पदांकरिता आवेदन अर्ज दिनांक २९.१०.२०२५ ते ३०.११.२०२५ या कालावधीत स्विकारण्यात येतील. हयाबाबतची सविस्तर माहिती policerecruitment2025.mahait.org आणि www. mahapolice. gov.in या संकेतस्थळांवर उमेदवारांच्या माहितीकरिता प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारास पोलीस आयुक्त अधीक्षक / समादेशक यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई/बॅण्डस्मन / कारागृह शिपाई / चालक पोलीस शिपाई / सशस्त्र पोलीस शिपाई या पदासाठी ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करता येईल. ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज सादर करण्याची सुविधा policerecruitment2025.mahait.org या संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहे.
पोलीस भरती ऑनलाइन अर्जाची लिंक-सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती प्रकाशित! - Maharashtra Police…
Maharashtra Police Bharti 2025
पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक आणि कारागृह कॉन्स्टेबल या पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळातून दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सर्वसाधारण श्रेणीसाठी वयोमर्यादा 18 ते 28 वर्षे आहे. खुल्या प्रवर्गासाठी 450 रुपये शुल्क भरावे लागेल. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 350 रुपये शुल्क भरावे लागेल.
या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवाराची पहिल्यांदा शारीरिक चाचणी घेण्यात येईल. शारीरिक योग्यता चाचणीमध्ये किमान 50 टक्के गुण मिळवणाऱ्या उमेदवारांमधून प्रवर्गामधील रिक्त पदाच्या 1:10 प्रमाणात निवड करून त्यांची 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. लेखी परीक्षेत किमान 40 टक्के गुण मिळविणे अनिवार्य आहे. त्यापेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र ठरवले जातील.
policerecruitment2025.mahait.org- Apply Online Police Bharti 2025: There are a total of 15,700 posts will be recruit in Maharashtra Police Department. राज्य सरकारने पोलिसांच्या विविध पदांसाठी 15,700 पदांच्या भरतीसाठी रिक्त जागा काढल्या आहेत. या भरती साठी पूर्ण महाराष्ट्रातून लाखो उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज येणार आहेत हे निश्तिच. या ऑनलाईन प्रक्रियेचा भाग म्हणून महाराष्ट्र सरकारने या 2025 भरतीसाठी नवीन पोर्टलची लिंक दिलेली आहे. हि भरती प्रक्रिया policerecruitment2025.mahait.org या पोर्टल द्वारे राबविण्यात येणार आहे.
राज्यातील तरुण सरकारी नोकऱ्यांसाठी दीर्घकाळ वाट पाहत होते. निश्चितच मोठ्या संख्येने उमेदवारांनी फॉर्मभरणार आहेत.
- महाराष्ट्र पोलिसांनी कॉन्स्टेबल, ड्रायव्हर आणि राखीव पोलिस दलासाठी 15000+ पदांसाठी रिक्त जागा सोडल्या आहेत.
- आतापर्यंत अर्जदारांची संख्या १० लाखांच्या वर असणार आहे.
- अर्जांची संख्या आणखी वाढू शकते.
- भरती नियमानुसार विभाग सुरुवातीला 100 गुणांसाठी लेखी परीक्षा घेईल.
- 40 टक्के गुण मिळाल्यानंतर तुम्हाला शारीरिक चाचणी द्यावी लागेल.
- विभागाने सांगितले की, यावर्षी आम्ही गुणांचे प्रमाण बदलले आहे. लेखी परीक्षा 100 गुणांची असते आणि ती उत्तीर्ण होण्यासाठी अर्जदाराला किमान 40 गुण मिळणे आवश्यक असते.
- शारीरिक चाचणी 50 गुणांची असेल आणि गुणवत्ता यादीत येण्यासाठी अर्जदाराला 50% गुण मिळवावे लागतील.
| Country | India |
| State | Maharashtra |
| Organisation | Police Department, Maharashtra |
| Recruitment | Maharashtra Police Constable 2024 |
| Post Name | Police Constable, SRPF Police Constable & Driver Police Constable |
| Vacancies | 15oooo+ |
| Notification Release Date | 29th October 2025 |
| Application Form Start Date | 29th October 2025 |
| Last Date Application Form Submission | 30th November 2025 |
| Age Limit | 18 to 28 Years |
| Educational | Intermediate |
| Selection Process | Written Exam, Physical Endurance Test & Medical Examination |
पोलीस भरती ऑनलाइन अर्जाची लिंक सुरू-सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती प्रकाशित! - Maharashtra Police…

