पुणे: मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार केला असून, पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर आरोपीने लग्न करण्यास नकार दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
आरोपीने पीडित मुलीला लग्नाचं आमिष दाखवत तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले.
दरम्यान, दुसऱ्या एका घटनेत प्रेमसंबंध तोडल्याच्या रागातून एका मुलीला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी २० वर्षीय आरोपी तरुणाला अटक केली आहे.
पोलिसांनी घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित मुलीचे प्रेमसंबंध होते. मुलीने ते संबंध तोडल्याने आणि पुन्हा प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्याच्या रागातून आरोपीने तिला मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास पोलिस आहेत.
वाशिम हादरलं! शेतात काम करणाऱ्या महिलेची हत्या; बलात्काराचा संशय…
पुणे जिल्ह्यात शिक्षकाने शाळेत केला अल्वपयीन मुलीचा विनयभंग; पाहा कारनामे…
अल्पवयीन मुलीला तपासल्यानंतर बसला मोठा धक्का; नराधाम निघाला…
पुणे हादरलं! आईच्या प्रियकराचे अल्पवयीन मुलीसोबत संतापजनक कृत्य…
पुणे जिल्हा हादरला! बापानेच केला स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार…
The post अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्यानंतर लग्न करण्यास नकार… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

