Dailyhunt
'Crime Reporting' Online अभ्यासक्रम अन् 'कमवा आणि शिका'ची संधी!

'Crime Reporting' Online अभ्यासक्रम अन् 'कमवा आणि शिका'ची संधी!

पुणे: पत्रकारिता क्षेत्रामध्ये करिअरला सुरवात केल्यानंतर अनेकांना क्राईम रिपोर्टिंगची करण्याची इच्छा असते. पण, विविध दैनिकांमध्ये अथवा वृत्त वाहिन्यांमध्ये अनुभवानंतरच काम करण्याची संधी मिळते.

Crime Reporting मध्ये करिअर करणाऱ्यांची गरज ओळखून आम्ही ऑनलाइन ‘क्राईम रिपोर्टिंग’ हा अभ्यासक्रम सुरू करत आहोत.

‘Crime Reporting’ हा अभ्यासक्रम पूर्णपणे ऑनलाइन आणि मराठी भाषेमध्ये असणार आहे. महाराष्ट्रातील विविध भागांमधील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. अभ्यासक्रम शिकवण्यासाठी किमान २५ वर्षे अनुभव असणाऱ्या दिग्गज पत्रकारांची निवड करण्यात आली आहे. एक महिन्यांचा अभ्यासक्रम असणार असून, प्रमाणपत्र दिले जाणार आहे. अभ्यासक्रमासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांनी खालील गुगल फॉर्ममध्ये भरून आमच्याकडे पाठवावी. आपली माहिती आमच्याकडे आल्यानंतर संपर्क साधला जाईल.

‘क्राईम रिपोर्टिंग’ वैशिष्ट्येः
१) प्रदीर्घ अनुभव असलेले पत्रकार देणार धडे
२) Live Reporting करण्याची संधी
३) www.policekaka.com या वेबसाईटला लिहिण्याची संधी
४) पोलिसकाकाच्या पुस्तकांमध्ये लेख लिहिण्याची संधी
५) पोलिसकाकाच्या Video News वर ऍंकरींग करण्याची संधी
६) पोलिस अधिकाऱ्यांची मुलाखती घेण्याची संधी
७) तुम्ही लिहिलेल्या पहिल्या पाच बातम्या पुस्तकामध्ये समाविष्ट केल्या जाणार
८) ‘कमवा आणि शिका’ ही संधी

policekaka100@gmail.com
Only WhatsApp: 92721 94933
www.policekaka.com

Loading…

Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाकाच्या 'टॉप १०' Video News आणि Youtube channel…

The post ‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka