Dailyhunt
दोन नवरे, एक प्रियकर अन् दीर आणि सासऱ्यासोबत अनैतिक संबंध.

दोन नवरे, एक प्रियकर अन् दीर आणि सासऱ्यासोबत अनैतिक संबंध.

खनौ (उत्तर प्रदेश): झाशी येथील पूजा जाटव महिले जे काही केले आहे, ते पाहून आणि ऐकून सगळेच थक्क झाले आहेत. महिलेला दोन नवरे, एक प्रियकर अन् दीर आणि सासऱ्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप आहे.

पूजा हिने प्रथम तिच्या पहिल्या पतीवर हल्ला करून त्याला मारण्याचा प्रयत्न केला. तो वाचला, पण पूजाला कारावास भोगावा लागला. कोर्टाच्या फेऱ्या मारता-मारता तिला एक दुसरा व्यक्ती भेटला, ज्याच्यासोबत ती लिव्ह-इन मध्ये राहिली. नंतर त्याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. तिसऱ्या व्यक्तीसोबत ती जोडली गेली. त्यानंतर तिच्या सासूचा खून केल्याचा आरोप पूजावर करण्यात आला आहे. आता या प्रकरणात पूजा तिची बहीण आणि प्रियकराला फाशी द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

आरोपी पूजा पूजा जाटववर तिच्या बहिणीसोबत आणि तिच्या प्रियकरासोबत मिळून सासूच्या खुनाचा आरोप आहे. पूजाचे पहिले लग्न झाशी येथील एका रेल्वे कर्मचाऱ्यासोबत झाले होते. पूजाच्या चारित्र्यामुळे तो तिच्यावर नाराज होता. त्यामुळे संतापलेल्या पूजाने पतीवर जीवघेणा हल्ला केला. त्यामुळे पूजा तुरुंगात गेली.
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पूजा खटल्याच्या संदर्भात न्यायालयात जाऊ लागली, तेव्हा तिची ओळख कल्याण राजपूत या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीशी झाली. दोघांची मैत्री झाली. त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. ते दोघे एकत्र राहू लागले. एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच कल्याणचा रस्ते अपघातात मृत्यू झाला.

कल्याणचे वडील अजय राजपूत यांनी तिला घरी आणले आणि तिला आश्रय दिला. पूजाचे या दरम्यान मृत पती कल्याणचा विवाहित मोठा भाऊ संतोष राजपूत याच्यासोबत प्रेमसंबंध जुळले. त्यांना एक मुलगीही झाली. मुलगी झाल्यानंतर संतोषची पत्नी रागिणीनेही हे नाते नाईलाजानं स्वीकारले. इतकेच नाही, तर सासरा अजयसोबतही पूजाचे अनैतिक संबंध होते असे आरोप केले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष राजपूतता पुजाकडे वाढत असलेला कल त्याची पत्नी रागिणीला खटकू लागला. दुसरीकडे, पूजालाही पती कल्याणच्या वाट्याला आलेली आठ एकर जमीन विकून ग्वाल्हेरला स्थलांतरित व्हायचे होते. याच गोष्टींवरून वाद झाले तेव्हा रागिणी तिच्या माहेरी निघून गेली. पूजाही ग्वाल्हेरला गेली. सासू सुशीला ही जमीन विकण्याच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा होती. तिला जमीन विकायची नव्हती. यानंतर पूजाने कथितपणे नवे षडयंत्र रचले.

प्रेम! मामीने केले भाच्यासोबत लग्न; भाच्यासोबत पळून जाण्याचे सांगितले कारण…

लग्नाळू आजी-आजोबांची उतारवयात बहरली लव्ह स्टोरी अन् एक दिवस…

'लुटेरी दुल्हन' अखेर सापडली! तब्बल २५ लग्न, दिवसातून ३ वेळा अंघोळ अन्…

युवकाचे एकाच दिवसात दोन वेळा लग्न; प्रेयसी पोहचली घरी अन्…

लग्नाआधीचे प्रेम! नवऱ्याला मध्यरात्रीच्या सुमारास अचानक जाग आली अन्…

The post दोन नवरे, एक प्रियकर अन् दीर आणि सासऱ्यासोबत अनैतिक संबंध… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka