नाशिकः नाशिकमध्ये अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने मानवी कौशल्याचा वापर करून गुप्त माहितीदारांकडून सातत्याने पाठपुरावा करून अपहृत मुलगी व संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.
सातपूर पोलिस स्टेशनमध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता.
पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले व 15/04/2024 रोजी पुढील योग्य त्या कारवाईकामी सातपूर पोलिस स्टेशनला हजर केले. पोलिस पुढील तपास करत आहेत.
नाशिकच्या गुंडा विरोधी पथकाने अटक वारंट मधील आरोपीस शिताफीने केले जेरबंद…
नाशिकमध्ये क्रिकेट मॅचवर बेटींग करणारा सराईत पोलिसांच्या ताब्यात…
नाशिक पोलिसांनी देशी बनावटीचे पिस्टल व काडतुसांसह एकाला केली अटक…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
The post नाशिकमध्ये अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने लावला अपहृत मुलीचा शोध… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

