पुणे : पुणे शहरातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मोठा निर्णय घेतला आहे, निर्णयाचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई होणार आहे.
पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांची बैठक घेतली असून, या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. नियमांची अंमलबजावणी न केल्यास कायदेशीर कारवाईला सामोर जावे लागणार आहे. २९ तारखेला दहीहंडी आणि ९ सप्टेंबरला गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे, या नव्या नियमाची अंमलबजावणी दहिहंडीपासूनच होणार आहे.
The post पुणे शहरातील गणेशोत्सवासाठी पोलिस आयुक्तांचा मोठा निर्णय… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

