Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुणे! तळजाई टेकडीवर 'भावी' पोलिसांना बेदम मारहाण.

पुणे! तळजाई टेकडीवर 'भावी' पोलिसांना बेदम मारहाण.

पुणे: पोलिस दलात भरती होण्यासाठी तळजाई टेकडीवर नियमित सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांवर काही गावगुंडांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार सोमवारी (ता. १४) सकाळी घडला आहे. विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, विद्यार्थ्यांमध्ये घबराहट पसरली आहे.

तळजाई टेकडी परिसरात दररोज अनेक युवक-युवती पोलिस भरतीसाठी आवश्यक असलेला शारीरिक सराव करत असतात. सोमवार सकाळीही नेहमीप्रमाणे काही विद्यार्थी सराव करत होते. त्यावेळी अचानक दहा ते बारा जणांचा एक टोळकं तिथं आले आणि त्यांनी सराव करणाऱ्या काही विद्यार्थ्यांना अडवत मारहाण केली. विशेष म्हणजे यामध्ये मुलींचाही समावेश होता. काही विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करत टोळक्याने अपमानास्पद भाषेत धमकावले. पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या मुला-मुलींसोबत अशा प्रकारे मारहाण झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

या घटनेनंतर संबंधित विद्यार्थी आणि त्यांचे मार्गदर्शक शिक्षक थेट सहकारनगर पोलिस ठाण्यात पोहोचले. त्यांनी घटनेची सविस्तर माहिती दिली असून, संबंधित गुंडांविरोधात कारवाईची मागणी केली आहे. पोलिस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून, पुढील तपास करत आहेत.

पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

28) पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव: प्राध्यापक ते पोलिस अधिकारी!

29)पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी: शिक्षक ते पोलिस अधिकारी प्रेरणादायी प्रवास!

30)पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण: डॉक्टर ते पोलिस अधिकारी!

52) IPS सत्य साई कार्तिक! पोलिस दलाच्या माध्यमातून देश सेवा करणारा अधिकारी!

The post पुणे! तळजाई टेकडीवर 'भावी' पोलिसांना बेदम मारहाण… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka