Dailyhunt
राज्यातील पाच उपायुक्तांसह 15 एसीपींच्या बदल्या; पाहा नावे.

राज्यातील पाच उपायुक्तांसह 15 एसीपींच्या बदल्या; पाहा नावे.

पुणे: राज्यातील पाच उपायुक्तांसह 15 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या बदल्यांचे आदेश आज (गुरुवार) गृह विभागाने जारी केले आहेत. बदली झालेले उपायुक्त व नवी नियुक्ती पुढीलप्रमाणे…
विवेक पाटील - महाराष्ट्र पोलिस अकादमी (नाशिक),

शशिकांत बोराटे – ठाणे शहर,
गणेश गावडे – बृहन्मुंबई,
नवनाथ ढवळे – बृहन्मुंबई,
सचिन गोरे – ठाणे शहर.

सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या बदल्या पुढीलप्रमाणे…
राजू मोरे – पिंपरी-चिंचवड,
मसुदखान महेबूबखान – मुख्यालय बुलढाणा,
साईनाथ ठोंबरे – पुणे शहर,
किशोर खैरनार – बृहन्मुंबई,
अनिल देशमुख – बृहन्मुंबई,
वसंत पुंवर – जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती (नगर),
विठ्ठल कुबडे – सोलापूर शहर,
विवेक मुगळीकर – श्रीवर्धन,
जयेश भांडारकर – मुख्यालय वर्धा,
पूनम पाटील – पोलिस प्रशिक्षण पेंद्र (अकोला),
संदीप मिटके – नाशिक शहर,
संतोष वाळके – लोहमार्ग उपविभाग (अकोला),
पुंडलिक भटकर – आर्थिक गुन्हे शाखा (वर्धा),
प्रमोद मडामे – आमगाव (गोंदिया),
साहिल झरकर – तिरोडा उपविभाग (गोदिया).

The post राज्यातील पाच उपायुक्तांसह 15 एसीपींच्या बदल्या; पाहा नावे… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka