Dailyhunt
सलूनमध्ये बसून मसाज करणाऱ्या व्यक्तीचा भयानक Video.

सलूनमध्ये बसून मसाज करणाऱ्या व्यक्तीचा भयानक Video.

वी दिल्लीः सलूनमध्ये न्हावी एका व्यक्तीला मसाज करत असताना संबंधित व्यक्ती मान टाकत आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहे.

व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एक व्यक्ती सलूनमध्ये बसून आरामात मसाज करत आहे. मसाज करताना तो त्या व्यक्तीच्या मानेजवळ येतो आणि त्या तरुणाची मान झुकवतो आणि मसाज करतो. दरम्यान तरुणाच्या मानेला मुरड आल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. हे पाहून त्याला पाणी प्यायला लावतो पण काही होत नाही. घाबरलेला न्हावी आणि दुकानामधील एक व्यक्ती घाबरून दुकानाबाहेर जात असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे.

संबंधित व्हिडिओ एका युजरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर अपलोड केला आहे. Massage in the salon हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्सच्या प्रतिक्रियाही समोर येत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka