Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
संतापजनक Video: आईस्क्रीमवाला हस्तमैथुन करून ग्लासमध्ये टाकत होता वीर्य.

संतापजनक Video: आईस्क्रीमवाला हस्तमैथुन करून ग्लासमध्ये टाकत होता वीर्य.

हैद्राबाद (तेलंगणा): वारंगळ जिल्ह्यातील नेक्कोंडा मंडलमध्ये रस्त्याच्या कडेला कुल्फी आणि आईस्क्रीम स्टॉल चालवणाऱ्या एका युवकाचा संतापजनक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. युवक हस्तमैथुन करून आईस्क्रीम किंवा फालुदाच्या ग्लासमध्ये वीर्य टाकत असल्याचे दिसत आहे.

आंबेडकर सेंटरमधील 'भेरुनाथ आईस्क्रीम कुल्फी' नावाच्या स्टॉलवर हा किळसवाणा प्रकार घडला आहे.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सनी प्रतिक्रियांच्या माध्यमातून जोरदार टीका सुरू केली आहे. या धक्कादायक प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांनी संबंधित आईस्क्रीम स्टॉलवर छापा टाकला. या आईस्क्रीमचं उत्पादन आणि वितरणाशी संबंधित असलेल्या अनेकांना अटक केली असून, त्यांची चौकशी सुरू आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती मूळची राजस्थानमधील आहे. काळूराम कुरबिया असे त्या युवकाचे नाव आहे. नेक्कोंडा पोलिसांनी आपल्या अधिकृत 'एक्स' अकाउंटवर दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीवर सार्वजनिक ठिकाणी असभ्य कृत्य केल्याबद्दल आयपीसी कलम 294 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

संतापजनक! दारुच्या नशेत वृद्ध महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न अन् संपवलेही…

'लेडी बॉस'चे कर्मचाऱ्यासोबत संतापजनक कृत्य…

संतापजनक! नवऱ्याने घेतली बायकोची 'अग्निपरीक्षा', प्रायव्हेट पार्टमध्ये टाकली चटणी अन्…

विकृती! मादी श्वानाशी अनैसर्गिक सेक्स करताना एकाने पाहिले अन्…

विकृती! भाडेकरूला मांजरावर बलात्कार करताना पकडले रंगेहाथ…

स्पॅनिश महिलेने सांगितली सामूहिक बलात्काराची थरारक घटना…

The post संतापजनक Video: आईस्क्रीमवाला हस्तमैथुन करून ग्लासमध्ये टाकत होता वीर्य… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka