Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Video क्रुरपणाचा कळस! बैलावर हल्ला करून कुऱ्हाड पाठीतच खुपसली.

Video क्रुरपणाचा कळस! बैलावर हल्ला करून कुऱ्हाड पाठीतच खुपसली.

सांगली : एका व्यक्तीने प्राण्याच्या बाबतीत क्रुरतेचा कळसच गाठला आहे. एका माथेफिरुने एका वळू बैलाच्या पाठीवर कुऱ्हाडीने घाव घातला आहे. संतापजनक म्हणजे हा घाव खूपच खोल होता. कुऱ्हाड बैलाच्या पाठीतच खुपसली आहे.

बैल अंगावर कुऱ्हाड घेऊनच जखमी अवस्थेत फिरत होता. सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्राणिमित्र संघटनेकडून जखमी बैलाला पकडून वर्मी घाव घातलेली कुऱ्हाड तब्बल एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर काढून टाकली. बैलाच्या बाबतीत अत्यंत क्रूर पद्धतीने घडलेल्या या प्रकाराबाबत प्राणीमित्रांकडून निषेध व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी संजयनगर पोलिस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन कडक कारवाईची मागणी देखील ॲनिमल राहत प्राणिमित्र संघटनेकडून करण्यात आली आहे.

दरम्यान, संबंधित बैलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार या आरोपीवर योग्य ती कारवाई केली जाईल.

क्रूरता! कुत्र्याला बेदम मारहाण करत दिली फाशी…

क्रूरता! घोडींचे गुप्तांग शिवले तांब्याच्या तारेने…

विकृती! भाडेकरूला मांजरावर बलात्कार करताना पकडले रंगेहाथ…

विकृती! मादी श्वानाशी अनैसर्गिक सेक्स करताना एकाने पाहिले अन्…

कुत्रा सतत भुंकत असल्याने त्याच्या गुप्तांगात रॉड घुसवला अन् पुढे…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka