Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
विकृती! गायीवर बलात्कार करताना कॅमेऱ्यात कैद; Video Viral.

विकृती! गायीवर बलात्कार करताना कॅमेऱ्यात कैद; Video Viral.

खनौ (उत्तर प्रदेश): उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यात गायीवर बलात्कार करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भुरा याकूब शेख असे विकृत आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

पोलिसांनी भुरा याच्या विरुद्ध एफआयआर नोंदवून त्याला अटक केली आहे. भुरा याकूब शेख याने शनिवारी (ता. 15) रात्री गायीवर बलात्कार केला आहे. विश्व हिंदू परिषदेने पोलिसांना पत्र पाठवून आरोपीने गाईशिवाय अनेक कुत्री आणि बकऱ्यांनाही आपला बळी बनवल्याचा आरोप केला आहे. हे प्रकरण मुरादाबाद जिल्ह्यातील दिलारी पोलिस स्टेशन परिसरातील आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, रात्रीच्या अंधारात एक युवक खुंटीला बांधलेल्या गायीसोबत अश्लील चाळे करताना दिसत आहे. मंगळवारी (ता. 18) पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी भुरा याला अटक करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka