Gram Mahsul Adhikari Bharti 2025 Update
Friends, an important update about Maharashtra Talathi Bharti 2025(Mahsul Vibhga Bharti 2025), the Talathi recruitment is about to start in our Maharashtra.
Thousands of posts of Village Revenue Officers (Talathi), who generate the highest revenue for the state, are vacant. So friends, this Talathi recruitment process will start by the end of December 2025. And in this recruitment, the process of recruitment of more than 1,700 posts of Talathi will be done in the state. Due to this new recruitment, the workload of Talathi will be lightened, and the work of the citizens will also be completed in time. Importantly, due to this recruitment, thousands of candidates will get a big opportunity for government jobs. The recruitment process will be condicted through portal mahabhumi.gov.in
मित्रांनो, एक महत्वाचा अपडेट, आपल्या महाराष्ट्रात तलाठी भरतीला लवकरच सुरवात होणार आहे. राज्याला सर्वाधिक महसूल मिळवून देणाऱ्या ग्राम महसूल अधिकाऱ्यांची म्हणजेच तलाठी पदांची हजारो पदे रिक्त आहे. तर मित्रानो हि तलाठी भरती प्रक्रिया, डिसेंबर २०२५ च्या अखेरीस सुरु होणार आहे. आणि या भरती मध्ये राज्यात तलाठ्यांची १ हजार ७०० पेक्षा जास्त पदांसाठी भरती होणार आहे. या भरतीच्या परीक्षा आणि इतर महत्त्वाच्या तारखा लवकरच जाहीर होणार आहेत. हि तलाठी भरती म्हणजे पदवीध उमेदवारानां नोकरीची एक मोठी संधी मिळणार आहे. तसेच या भरती साठी १०० प्रश्नांची आणि २०० मार्क ची परीक्षा घेतली जाणार आहे आणि महत्वाचे म्हणजे या परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग नसेल. तसेच प्रश्नांचा दर्जा सुद्धा १२ वी परीक्षेचा समतुल्य असतो. म्हणजे सोपेच प्रश्न मित्रांनो! या नंतर निवड याद्या जाहीर होतील. म्हणजे या भरतीची प्रक्रिया सुद्धा एकदम सोपी आहे. तसेच अर्ज शुल्क खुल्या वर्गासाठी हजार रुपये आणि राखीव वर्गासाठी नऊशे रुपये इतके असेल. तर मग लागा अभ्यासाला!! आणि पुढील अपडेटसाठी महाभरतीला भेट देत रहा!आणि होतलाठी भरतीच्या अपडेट्ससाठी या लिंक वरून तलाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करावे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

तलाठी भरतीसाठी महत्वाचे मुद्दे:
- या वेळेस प्रथमच तलाठी भरतीची परीक्षा TCS मार्फत ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
- तलाठी भरतीच्या परीक्षेत 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारल्या जातात.
- परीक्षेत नकारात्मक गुण (Negative Marking) नसते.
- परीक्षेचा कालावधी 02 तास आहे.
- प्रश्नपत्रिकेचा दर्जा मराठी विषयासाठी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता 12वी) च्या दर्जाच्या समान असतो
- बाकी सर्व विषयासाठी प्रश्नपत्रिकेचा दर्जा पदवीच्या दर्जासामान असतो.
- या साठी आम्ही या लिंक वर मोफत मोक टेस्ट उपलब्ध करून दिली आहे, या मध्ये TCS पद्धतीनुसार प्रश्न दिले आहे, तेव्हा मोफत रजिस्टर करून रोज नवीन पेपर्स सोडवा म्हणजे मुख्य परीक्षेसाठी आपण तयार राहाल.
महसूल सेवकांना तलाठी भरतीत राखीव जागा
महसूल विभागातील पात्र सेवकांसाठीही राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे स्थानिक कर्मचाऱ्यांना याचा लाभहोणार आहे.
डिसेंब रअखेरीस तलाठ्यांची १७०० पदे भरणार-राज्यातील तलाठ्यांच्या १७०० रिक्त पदांची भरती डिसेंबरअखेरीस सुरू होण्याबाबत चर्चा सुरू आहे. पदभरतीमुळे कामाचा ताण कमी होईल आणि तलाठ्यांवर नागरिकांच्या कामाचा प्रेशर कमी होईल. ‘पेसा’ क्षेत्रातील गावांमध्ये कामकाज सुरळीत करण्यासाठी कंत्राटी तलाठ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांना तातडीने सुविधा मिळतील. तसेच या भरती मुळे मागील अनेक दिवसांपासून तलाठी भरती होत नसल्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे तरुण भरतीची प्रतीक्षा करीत आहेत. आता तलाठ्याच्या जागा निघाल्या तर त्यांना दिलासा मिळणार आहे.
तलाठ्यांची पदे रिक्त
जिल्ह्यातही तलाठ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. एका तलाठ्याकडे दोन सज्जाचा कारभार दिला आहे. ही भरती प्रक्रिया झाल्यास जिल्ह्यातील रिक्त पदे भरली जाणार आहेत.
नागरिकांची कामे वेगाने मार्गी लागणार
तलाठ्याकडे नेहमीच शेतकरी, नागरिकांचे कामे पडत असतात. मात्र, एका तलाठ्याकडे दोन ते तीन सज्जे असल्याने ते दररोज येऊ शकत नाही. परिणामी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, जागा भरल्याने जमीन, महसूल, कागदपत्रे आणि इतर सरकारी कामे आता वेगाने पूर्ण होतील.
तलाठी भरती २०२५ महत्वाच्या लिंक्स :
- सेतू केंद्रामार्फत अर्ज भरण्याकरीता मार्गदर्शन
- पेसा क्षेत्रांची यादी
- दिव्यांग- प्रवर्गाबाबत महत्वाचे शासन निर्णय
- अनाथ- प्रवर्गाबाबत महत्वाचे शासन निर्णय
Direct Service Recruitment of Talathi (Group-C) Cadre in Maharashtra State Revenue Department Maharashtra Talathi Bharti 2025 was published on 45/2023 on 26/06/2023. A total of 10,41,713 applications have been received for the said examination. Some candidates have been depositing examination fees two or more times while submitting online application forms. 23,379 candidates have been refunded the examination fee out of the candidates who have deposited the examination fee twice. However, as the name of 1,219 candidates and the name on the bank account were mismatched, their duplicate examination fees could not be refunded to the candidates so far. However, the list of candidates who want to refund the double examination fee is attached herewith and the candidates in the list should immediately submit the following details to the e-mail id talathi.recruitment2023@gmail.com.
Protests, demonstrations and bandhs by Maratha organisations have shaken the atmosphere in the state. However, the Land Records Department has announced that the Talathi recruitment examination will not be postponed or cancelled under any circumstances. The final or third phase of the exam is currently underway. Eleven and a half lakh candidates from across the state had applied for the Talathi recruitment exam. A record number of applications of 10,40,713 were received for 4,466 seats after scrutiny. The exam was scheduled to be conducted in three phases and in three sessions a day. The first phase was held from August 17 to 22, the second phase from August 26 to September 2 and the third phase from September 4. The exam cannot be postponed or cancelled for any reason, the land records said.
Maharashtra Talathi Bharti 2025– Revenue Department, Talathi Bharti 2025 recruitment advertisement for 4 thousand 644 posts in 36 districts under six divisions of the state has been published today (23 June) on the mahabhumi website of the government Talathi Bharti. Online application forms will start Soon in 2025. Also, remember that the last date to fill the form will be declared soon. There is an atmosphere of happiness among the candidates as the official advertisement is released on Mahabhulekh website by state government. We will continue to publish further information on Mahabharti about cdn3.digialm.com talathi bharti.
Talathi Bharti 2025 - Maharashtra Talathi Recruitment 2025 Notification PDF, Eligibility, Important Dates, Online Apply Link @www.mahabhumi.gov.in
या पदभरतीसाठी ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, एका उमेदवाराला एकाच जिल्ह्यातून अर्ज भरता येणार आहे. साधारण गटासाठी एक हजार तर आरक्षण गटासाठी ९०० रुपये परीक्षा शुल्क असेल. तर खुल्या गटासाठी वयोमर्यादा ही ३८ असून राखीव उमेदवारांसाठी वयोमर्यादा ४३ असणार आहे. २ तासाच्या परीक्षेत (Exam) मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बैधिक (गणित) असा २०० गुणांचा पेपर असणार आहे.या भरती प्रक्रियेत शैक्षणिक पात्रतेत पदवी त्याच बरोबर माध्यमिक शालांत परीक्षेत हिंदी व मराठी विषय असणं बंधनकारक असणार आहे. महसूल विभागांतर्गत राज्यभरात तलाठी (गट- क) संवर्गातील ४ हजार ६४४ पदांची सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सदर ऑनलाइन परीक्षा TCS या खासगी एजन्सीच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे.
- पदाचे नाव -तलाठी
- पद संख्या - ४६४४ जागा
- शैक्षणिक पात्रता -पदवीधर (मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे (राखीव उमेदवारणी PDF पहावी)
- ???? आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator

- ???? आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
- परीक्षा शुल्क - खुला वर्ग रु. १०००/- – राखीव वर्ग : ९००/-
- अर्ज पद्धती - ऑनलाईन (लिंक लवकरच सुरु होईल)
- अधिकृत वेबसाईट – https://mahabhumi.gov.in
Talathi Bharti 2025 Apply Online
| पदाचे नाव | पद संख्या |
| तलाठी | ४,६४४ पदे |
District Wise Talathi Post Details 2025| Talathi Bharti Advertisement - District Wise:
महाराष्ट्र राज्य सरकार मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, या जिल्ह्यांमध्ये तलाठ्यासाठी फ्रेशर्सची भरती करणार आहे.
| जिल्हा | पद संख्या | जिल्हा | पद संख्या |
| अहमदनगर | 250 Posts | नागपूर | 177 Posts |
| अकोला | 41 Posts | नांदेड | 119 Posts |
| अमरावती | 56 Posts | नंदुरबार | 54 Posts |
| औरंगाबाद | 161 Posts | नाशिक | 268 Posts |
| बीड | 187 Posts | उस्मानाबाद | 110 Posts |
| भंडारा | 67 Posts | परभणी | 105 Posts |
| बुलढाणा | 49 Posts | पुणे | 383 Posts |
| चंद्रपूर | 167 Posts | रायगड | 241 Posts |
| धुळे | 205 Posts | रत्नागिरी | 185 Posts |
| गडचिरोली | 158 Posts | सांगली | 98 Posts |
| गोंदिया | 60 Posts | सातारा | 153 Posts |
| हिंगोली | 76 Posts | सिंधुदुर्ग | 143 Posts |
| जालना | 118 Posts | सोलापूर | 197 Posts |
| जळगाव | 208 Posts | ठाणे | 65 Posts |
| कोल्हापूर | 56 Posts | वर्धा | 78 Posts |
| लातूर | 63 Posts | वाशिम | 19 Posts |
| मुंबई उपनगर | 43 Posts | यवतमाळ | 123 Posts |
| मुंबई शहर | 19 Posts | पालघर | 142 Posts |
Educational Qualification For Talathi Bharti 2025
For the recruitment of total 4344 posts in Talathi (Group-C) cadre under Revenue Department of Government of Maharashtra, an online examination (Computer Based Test) will be conducted by Commissioner and Director of Land Records (Maharashtra State), Pune Office at various centers in 36 districts across the state.
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| तलाठी (महसूल विभाग) | जाहिरातीमध्ये नमुद पदांसाठी अर्ज करणेकामी जाहिरात प्रसिध्दी रोजी उमेदवाराने पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता पुर्णतः धारण करणे आवश्यक आहे.
|
Maharashtra Talathi Bharti 2025 – District Wise |
| पुणे जिल्ह्यात 386 तलाठी पदांची भरती!! पदवीधरांना मिळणार संधी |
| नाशिक जिल्ह्यात 204 तलाठी पदांची भरती!! |
| धुळे तलाठी भरती 2022 – 194 पदांची भरती |
| नंदुरबार जिल्ह्यात “तलाठी” पदांची भरती |
| जळगाव जिल्ह्यात “तलाठी” पदाच्या 170 रिक्त जागा भरणार |
| अहमदनगर तलाठी भरती 2022 – 236 पदे भरणार |
| सातारा जिल्ह्यात "89" तलाठी पदांची भरती!! |
| सोलापूर जिल्हा अंतर्गत तलाठी पदाची नवीन भरती; '130' पदे |
| कोल्हापूर जिल्ह्यात तलाठी पदांची भरती!! पदवीधरांना मिळणार संधी |
| सांगली जिल्ह्यात 61 पदांची भरती सुरु; जाणून घ्या संपूर्ण माहिती!! |
| अमरावती जिल्हा अंतर्गत तलाठी भरती जाहीर |
| अकोला जिल्ह्यात "तलाठी" पदाच्या रिक्त जागा; नवीन भरती!! |
| यवतमाळ जिल्ह्यात '63' तलाठी पदांची नवीन भरती!! |
| वाशिम जिल्ह्यात "तलाठी" पदांची भरती!! पदवीधरांना मिळणार संधी |
| बुलढाणा जिल्ह्यात 12 तलाठी पदांची नवीन भरती जाहीर!! |
| नागपूर जिल्हा अंतर्गत '110' तलाठी पदांची भरती!! |
| वर्धा जिल्ह्यात 58 पदांची तलाठी भरती लवकरच सुरु |
| भंडारा जिल्हा अंतर्गत तलाठी पदाची नवीन भरती जाहीर |
| गोंदिया जिल्ह्यात 57 पदांची तलाठी भरती लवकरच सुरु!! |
| चंद्रपूर जिल्ह्यात 134 तलाठी पदांची भरती!! |
| गडचिरोली जिल्हा अंतर्गत तलाठी पदांची नवीन भरती |
| औरंगाबाद जिल्ह्यात 136 तलाठी पदांची महाभरती |
| जालना जिल्ह्यात 93 पदांची भरती |
| परभणी तलाठी भरती 2022 – 89 पदांची भरती |
| हिंगोली तलाठी भरती 2022 – 71 पदे |
| नांदेड जिल्ह्यात 'तलाठी'च्या 98 पदांची भरती |
| लातूर जिल्ह्यात तलाठी पदांची भरती – 46 पदे |
| बीड जिल्ह्यात 161 तलाठी पदांची भरती |
| उस्मानाबाद जिल्ह्यात 110 पदांची महाभरती |
| मुंबई शहर विभागात तलाठी पदांची भरती |
| मुंबई उपनगर तलाठी भरती – 34 पदे |
| ठाणे जिल्ह्यात 82 तलाठी पदांची भरती |
| पालघर जिल्ह्यात 102 तलाठी पदांची भरती |
| रायगड जिल्ह्यात 162 तलाठी पदांची भरती |
| रत्नागिरी जिल्ह्यात 121 तलाठी पदांची बंपर भरती |
| सिंधुदुर्ग जिल्ह्यात 117 तलाठी पदांची महाभरती |

