हरिद्वार (उत्तराखंड) : विवाह सोहळा उत्साहात पार पडल्यानंतर नवरी सासरी आली होती. पण, हनिमूनच्या रात्रीच नवरा समलिंगी असल्याचे समजल्यानंतर नवरीला मोठा धक्का बसला. कारण, नवरा मुलीसारखा मेकअप करून बेडरूममध्ये आला होता.
हरियाणातील यमुनानगर येथील एका युवकासोबत झाले होते. दोन्ही कुटुंबीयांच्या संमतीनंतरच विवाह निश्चित झाला. मुलीच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, लग्नात 70 लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च झाला आहे. लग्नात वराला एक आलिशान कारशिवाय सोन्याचे दागिनेही दिले. नवरीने तिच्या कुटुंबीयांना सांगितले, ‘नवरदेव समलिंगी आहे. यानंतर गदारोळ झाला. नवरीने याबाबत राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. लग्नानंतर नववधूने पती आणि सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केले आहेत. नवविवाहितेने तिचा नवरा गे असल्याचा आरोप केला आहे. तिचा नवरा रात्री जागून मुलीसारखा मेकअप करायचा. तिच्या सासरच्यांनी तिला आणि तिच्या कुटुंबियांना फसवून लग्न लावले आहे.’
दरम्यान, लग्नापूर्वी जेव्हा जेव्हा मुलगी तिच्या भावी पतीला भेटायला बोलवायची किंवा त्याच्याशी बोलायची तेव्हा तो अंतर ठेवून बसायचा. रात्री लवकर झोपल्याचे कारण सांगून तो मुलीशी बोलणं टाळत होता. वधूचा आरोप आहे, की मुलगा व्हॉईस कॉलवर बोलण्याऐवजी फक्त मेसेजवर चॅट करत असायचा.
लग्नाच्या पहिल्या रात्रीचा Video शेअर करणारे कपल ट्रोल…
हनिमूनच्या रात्री इमारतीवरून नग्नावस्थेत पडून नवरीचा मृत्यू…
हनिमूनच्या रात्रीपासूनच नवरीला त्रास सुरू; अखेर नको ते घडलं…
हनिमूनच्या रात्री नवरदेव लागला मोठ-मोठ्याने ओरडायला…
हनिमूनदरम्यान नवऱ्याच्या चुकीने नवरीचा धक्कादायक मृत्यू…
हनिमूनच्या रात्री नवऱ्याला खावू घातली गोळी अन्…
The post हनिमूनच्या रात्री समजलं की नवरा समलिंगी अन् पुढे… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

