लखनौ (उत्तर प्रदेशात): घरा शेजारी राहात असलेल्या महिलेच्या घरात जबरदस्तीने शिरल्याने चिडलेल्या महिलेने युवकाचा प्रायव्हेट पार्ट धारदार शस्त्राने कापल्याची घटना बांदा जिल्ह्यात घडली आहे.
बांदा येथील एका गावात घडली. महिलेचे सांगितले की, ती तिच्या घरात एकटी होती, तेव्हा तिच्या शेजाऱ्याने तिच्या घरात घुसून वाईट हेतूने छळ करण्याचा प्रयत्न केला. युवकाचे नको त्या पाहून जवळ ठेवलेले धारदार शस्त्र उचलले आणि संधी मिळताच तरुणाचा प्रायव्हेट पार्ट कापला. गंभीर जखमी झालेल्या तरुणाने घराबाहेर पळ काढला. हा प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्याला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात नेले. डॉक्टर त्याच्यावर उपचार असून तरुणाची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मात्र, या प्रकरणाबाबत गावात विविध प्रकारची चर्चा सुरू आहे.
घटनेनंतर महिलेने पोलिसांना सांगितले की, तिला स्वतःचे संरक्षण करण्यासाठी पूर्णपणे भाग पाडले गेले आणि त्यामुळेच तिने हे कठोर पाऊल उचलले. पोलिस पुढील तपास करत आहेत.
संतापजनक! पत्नीने कापला पतीचा प्रायव्हेट पार्ट…
गंमत! मित्रांनी भरली प्रायव्हेट पार्टमध्ये हवा अन् क्षणातच…
हॉटेलमध्ये ग्राहकाच्या प्रायव्हेट पार्टला चावला विंचू तब्बल चार वेळा…
प्रियकराला घरी बोलावून प्रायव्हेट पार्टवर केले ब्लेडने वार…
संतापजनक! नवऱ्याने घेतली बायकोची 'अग्निपरीक्षा', प्रायव्हेट पार्टमध्ये टाकली चटणी अन्…
The post महिलेने धारदार शस्त्राने कापला युवकाचा प्रायव्हेट पार्ट… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

